Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूने खळबळ; भाभा रुग्णालयातील सुविधांवर पुन्हा प्रश्चचिन्ह

कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2026 | 10:26 AM
Mumbai News : प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूने खळबळ; भाभा रुग्णालयातील सुविधांवर पुन्हा प्रश्चचिन्ह

Mumbai News : प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूने खळबळ; भाभा रुग्णालयातील सुविधांवर पुन्हा प्रश्चचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • रुग्णसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याने उपचारांमध्ये अडचणी येत असल्याची तक्रार करण्यात आली.
  • औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोप आहे.
  • समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकत्याच एका महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप केला होता, या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, आवश्यक वैद्यकीय यंत्रसामुग्रीची अपुरी उपलब्धता तसेच अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवेवर होत असलेल्या परिणामाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक प्रतिनिधींनी आणि नागरिकांनी रुग्णालयातील विविध समस्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. येथील विशेष कार्यकारी अधिकारी अजय समगीर यांनी ही बाब पालिका आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्यासमोर मांडली.

Sharad Pawar: “मुंबईत रंगला शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर; शरद पवार आणि खासदार नीलेश लंकेंची ‘आपला मावळा’साठी मोठी घोषणा!

रुग्णसंख्येच्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार करण्यात आली. काही विभागांमध्ये 5 आवश्यक औषधांचा पुरेसा साठा नसल्याने र रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला.

आवश्यक उपकरणांची कमतरता

तपासणीसाठी आवश्यक उपकरणांची कमतरता असल्याने उपचार प्रक्रियेवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेदरम्यान आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच भाभा रुग्णालयात विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
संबंधित अधिकारी, प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींना एकत्र बोलावून समस्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Mumbai News: उष्णतेचा हृदयावर वाढता परिणाम? मुंबईत मध्यमवयीन पुरुषांमध्ये हार्ट अटॅक प्रकरणांत चिंताजनक वाढ

मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय होणार का ?

‘”जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सर्वोच्च प्राधान्याचा आहे. रुग्णांना आवश्यक सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत. भाभा रुग्णालयातील समस्या दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील”, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. दरम्यान, प्रस्तावित बैठकीनंतर रुग्णालयातील मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय होणार का, याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Bhabha hospital healthcare system under question after womans death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • Death
  • Hospital
  • kurla
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन
1

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन

चाळीतून थेट चॅम्पियनशिपपर्यंत! मुंबईच्या सात खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक
2

चाळीतून थेट चॅम्पियनशिपपर्यंत! मुंबईच्या सात खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक

मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ
3

मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…
4

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.