Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीडमध्ये शिवसेनेला मोठं भगदाड; अनेक पदाधिकारी शिंदे गटात होणार सामील

बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2022 | 04:39 PM
बीडमध्ये शिवसेनेला मोठं भगदाड; अनेक पदाधिकारी शिंदे गटात होणार सामील
Follow Us
Follow Us:

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. दरम्यान अशातचं बंडखोर शिवसेना आमदारानंतर आता गावखेड्यातील शिवसेनेला देखील खिंडार पडत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मुळुक यांच्या राजीनाम्यामुळे भविष्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव हे अवैध धंद्यात सामील आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या दिवशी चंद्रकांत खैरे यांनी द्विगुणित आनंद झाल्यासारखा डान्स केला, असा गंभीर आरोप सचिन मुळक यांनी केला आहे.

मुळूक नेमकं काय म्हणाले?

शिवसैनिक म्हणून आमची भूमिका मांडत आहोत. गेली 25 वर्षांपासून शिवसेनेत काम केले आहे. माझ्यासह बीडमधील अनेकांचा हाच निर्णय आहे. येणाऱ्या काळात ते देखील निर्णयही घेतील. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारावर आम्ही चालणार आहोत. आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसैनिक आहोत. त्यांचीच शिवसेना अनेक शिवसैनिकांना मान्य आहे. जिल्ह्यातील 70 टक्के आजी – माजी पदाधिकारी संपर्कात आहेत. त्यांच्यासोबत बैठक झाली असून लवकर ते देखील निर्णय घेणार असल्याचे मुळूक म्हणाले.

[read_also content=”काय झाडी, काय डोंगर, काय हाटील असं म्हणणारे शहाजी पाटील होणार पर्यटन मंत्री? https://www.navarashtra.com/maharashtra/shahaji-patil-will-be-the-minister-of-tourism-nrdm-299771.html”]

दरम्यान, संपर्कप्रमुख आनंद जाधव संपर्क प्रमुख नव्हे तर दलाली करणारे अन अवैध धंदे करणारे आहेत. त्यांची माजलगाव येथील वाळूच्या धंद्यात भागीदारी आहे, त्याची पक्षाने चौकशी केली पाहिजे. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरचे नामकरण झाल्याचा आनंद साजरा केला. मात्र त्यांना याचा नव्हे तर मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांचा पायउतार झाल्याचा आनंद जास्त झाला, म्हणून त्यांनी दिलखुलास डान्स केला, असा गंभीर आरोप सचिन मुळूक यांनी केलाय.

Web Title: Big split in shiv sena in beed several office bearers will join the shinde group nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2022 | 04:39 PM

Topics:  

  • Beed News
  • Chandrakant Khaire
  • Eknath Shinde
  • NAVARASHTRA
  • uddhav thackray

संबंधित बातम्या

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
1

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
2

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
3

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.