Chhatrapati Sambhaji Nagar: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे नांदेड दौऱ्यावर होते. पक्षाची संघटनात्मक बांधणी व जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी दानवे यांनी बैठक घेतली.
छत्रपती संभाजीनगरमधील पाणीप्रश्न हा राजकीय मु्द्दा बनला आहे. दोन्ही शिवसेनेच्या गटामध्ये यामुळे श्रेयवाद सुरु असून खासदार संदीपान भूमरे यांनी जोरदार टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी अनेक बैठकांना अनुपस्थित राहत असल्यामुळे महायुतीमध्ये ते नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान त्यांना बैठकीला देखील डावलल्यामुळे ठाकरे गटाने आक्रमक भूमिका मांडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा २६ सप्टेंबरला कोसळला अन् महाराष्ट्रभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन सुरु आहे. यादरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे…
राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी राजकारण रंगले आहे. लोकसभा हारल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे चंद्रकांत खैरे सांगितले. यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला आहे.
संभाजीनगरचे भाजपचे स्थानिक नेते राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. मात्र यावर शिवसेना ठाकरे गटाचे तेथील नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली…
संभाजीनगरमध्ये ठाकरे गट व शिंदे गट हे आमने सामने आले. या प्रकरणानंतर मनसेकडून महाविकास आघाडीला इशारा देण्यात आलेला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकारावरुन इशारा दिला आहे.
संभाजीनगरमध्ये प्रचारावेळी महायुतीचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले आहेत. एकमेकांसमोर विरोधामध्ये घोषणाबाजी करत प्रचार केला जात आहे.
महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी इम्तियाज जलील यांच्या भेटीबाबत स्पष्ट मत मांडले.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यातील वादावर रविवारी अखेर पडदा पडला.
शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निर्णय देणार आहेत. निकाल ही गेमसेटिंग आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे…
भाजप महाराष्ट्रात (Maharashtra BJP) दंगलीचे राजकारण करत असल्याच्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या टीकेवर भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पलटवार केला आहे. चंद्रकांत खैरे यांचे वय वाढले. पण…
ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटावर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनीही…
ही दंगल घडवून आणली असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) केला आहे. तसेच पुढे बोलताना खैरे म्हणालेत की, “छत्रपती संभाजीनगर दंगलीमागे भाजपा आणि…
भाजपने राज्यपाल बदलण्याचा निर्णय खूप उशिरा घेतला. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्या पदाची काय अवस्था आज झाली आहे? लोकांना आंदोलने करावी लागली, निषेध करावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर भाजपात अन्याय होत असल्याचं सांगण्यात येतयं. सध्या पंकजा मुंडे यांच्यावर भाजपाकडून राष्ट्रीय जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र राज्याच्या राजकारणात त्यांना संधी…
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्यामुळं दानवेंना ठोकून काढले पाहिजे असा इशारा खैरेंनी दिला आहे. भाजपाच्या लोकांनी महाराजांचा अपमान करण्याची सुपारी घेतली आहे. रोज उठून कोणीही…
गजानन किर्तीकर हे आमचे मार्गदर्शक आहेत. औरंगाबाद आणि जालन्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले होते. आम्हाला घडवण्यामागे किर्तीकर यांचा हात आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबरोबर त्यांनी काम केले. दोन वेळा…