• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Big Update On Ladki Bhaeen Scheme Will Those Women No Longer Get Rs 1500 Nras

Ladki Baheen Yojana Latest Update: लाडकी बहीण योजनेबाबत मोठा बदल; त्या महिलांना आता १५०० रूपये मिळणार नाहीत

राज्यात सरकार स्थानप होऊन तीन महिने उलटल्यानंतर आता सरकारकडून या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे.  अशा लाभार्थी महिलांची संख्या तब्बल ९ लाख आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 22, 2025 | 09:09 AM
Ladki Baheen Yojana Latest Update: लाडकी बहीण योजनेबाबत मोठा बदल; त्या महिलांना आता १५०० रूपये मिळणार नाहीत

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत दररोज नवनवीन अपडेट्स येत असतात. राज्यात सध्या अडीच कोटींहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा १५०० रुपायांची आर्थिक मदतही मिळत आहे. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकाने या योजनेतील निकष अधिक कठोर कऱण्याचा निर्णय घेतला आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार नाही, त्यामुळे महिला वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकाचवेळी दोन सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करतानाच राज्य सरकारकडून काही निकष ठरवण्यात आले होते. या निकषानुसार, ज्या महिला आधीपासूनच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असतील, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. पण विधानसभा निवडणुकांच्या वेळी निकषांचे पालन न झाल्यामुळे काही महिलांनी एकाचवेळी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतला. राज्यात सरकार स्थानप होऊन तीन महिने उलटल्यानंतर आता सरकारकडून या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे.  अशा लाभार्थी महिलांची संख्या तब्बल ९ लाख आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंशी युतीबाबत केलं मोठं विधान; म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती…’

९ लाख महिलांचा डेटा उघड

माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल नऊ लाख महिलांना एकाच वेळी दोन सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेत आहेत त्यामुळे आता त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये मिळण्याऐवजी केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे यापुढे महिलांना वार्षिक १८,००० रुपये मिळण्याऐवजी आता फक्त ६,००० रुपये मिळतील.

या महिलांना बसणार फटका

राज्यातील लाखो महिला आज नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना वर्षाला १२ हजार रूपयांचा लाभ घेत आहेत. यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रत्येकी ६,००० रुपयांचा वाटा उचलतात. तर लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार, कोणत्याही लाभार्थी महिलेला वार्षिक १८ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळू शकत नाही. सध्या ९ लाख महिलांना नमो शेतकरी योजनेतून १२ हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेतून १८ हजार रुपयांचा आर्थिक लाभ घेत आहेत. म्हणजेच त्यांना वार्षिक ३० हजार रुपयांचा लाभ होत आहे. त्यामुळे या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत १,५०० रुपये नव्हे, तर केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला असून, माहिती प्रसारण विभागाने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची यादी महिला व बालविकास मंत्रालयाकडे पाठवली आहे.

‘भागवतांना नागपुरातून उचलून मुंबईत आणण्याचे आदेश परमबीर सिंहांनी दिले होते’; माजी अधिकाऱ्याचा

Web Title: Big update on ladki bhaeen scheme will those women no longer get rs 1500 nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 09:09 AM

Topics:  

  • Ladki Baheen Yojana

संबंधित बातम्या

लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
1

लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shani Dosh: तुमच्या कुंडलीमध्ये शनि दोष आहे का? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Shani Dosh: तुमच्या कुंडलीमध्ये शनि दोष आहे का? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Mar 07, 2026 | 09:31 AM
दोन तोंडाचा साप कधी पाहिला आहे का? शिकार पाहताच तुटून पडला अन् अनोख्या सापाचा Video Viral

दोन तोंडाचा साप कधी पाहिला आहे का? शिकार पाहताच तुटून पडला अन् अनोख्या सापाचा Video Viral

Mar 07, 2026 | 09:29 AM
Oil Prices: ‘बाजारात तेल हवं, मग भारताला साथ द्या!’अमेरिकेच्या दुटप्पी पण ‘फायदेशीर’ निर्णयाने जग अवाक; ‘या’ विधानामुळे स्पष्टता

Oil Prices: ‘बाजारात तेल हवं, मग भारताला साथ द्या!’अमेरिकेच्या दुटप्पी पण ‘फायदेशीर’ निर्णयाने जग अवाक; ‘या’ विधानामुळे स्पष्टता

Mar 07, 2026 | 09:14 AM
मला वाचवा…भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूने क्रिस्टियानो रोनाल्डोकडे केली मदतीची याचना

मला वाचवा…भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूने क्रिस्टियानो रोनाल्डोकडे केली मदतीची याचना

Mar 07, 2026 | 09:14 AM
ट्रम्प यांचा इराणविरुद्ध ‘धर्मयुद्ध प्लॅन’? ओव्हल ऑफिसमधील ‘त्या’ प्रार्थनेने जगात खळबळ, नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांचा इराणविरुद्ध ‘धर्मयुद्ध प्लॅन’? ओव्हल ऑफिसमधील ‘त्या’ प्रार्थनेने जगात खळबळ, नेमकं काय घडलं?

Mar 07, 2026 | 09:05 AM
zodiac sign: बुधादित्य राजयोग आणि सर्वार्थ सिद्धि योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

zodiac sign: बुधादित्य राजयोग आणि सर्वार्थ सिद्धि योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Mar 07, 2026 | 09:00 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Mar 07, 2026 | 08:55 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.