Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Candidate List 2026: भाजपकडून ६६ उमेदवारांची यादी जाहीर; वाचा, एका क्लिकवर

काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनाही भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. रवी राजा धारावीतील वॉर्ड क्रमांक 185 मधून निवडणूक लढवणार आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 29, 2025 | 11:27 AM
भारतीय जनता पक्षाकडून तब्बल 128 जागांवर उमेदवार रिंगणात

भारतीय जनता पक्षाकडून तब्बल 128 जागांवर उमेदवार रिंगणात

Follow Us
Follow Us:
  • भारतीय जनता पक्षाकडून तब्बल 128 जागांवर उमेदवार रिंगणात
  • भाजपची पहिली 66 उमेदवारांची यादी जाहीर
  • रवी राजा धारावीतील वॉर्ड क्रमांक 185 मधून निवडणूक लढवणार
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तब्बल 128 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असतानाही भाजपकडून अद्याप संपूर्ण उमेदवारांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाकडून ही रणनीती आखण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, रविवारी रात्रीपासून दादर येथील वसंतस्मृती कार्यालयातून भाजप उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी संबंधित आमदारांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. (BMC Election 2026) 

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणावर सरकारचा भर, विविध उपक्रम हाती

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने पहिली 66 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. (Mumbai BJP Candidate List) या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर, गणेश खणकर, मनिषा यादव, मिलिंद शिंदे, नवनाथ बन, आकाश पुरोहित यांच्यासह अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे. तर काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनाही भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. रवी राजा धारावीतील वॉर्ड क्रमांक 185 मधून निवडणूक लढवणार आहेत. रवी राजा यांनी काही काळापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. (BJP  Politics) 

वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर, वॉर्ड 7 मधून गणेश खणकर, वॉर्ड 10 मधून जितेंद्र पटेल, वॉर्ड 47 मधून तेजिंदर सिंग तिवाना, वॉर्ड 85 मधून मिलिंद शिंदे, वॉर्ड 107 मधून नील सोमय्या आणि मानखुर्द–शिवाजीनगर येथील वॉर्ड 135 मधून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. (BMC Election BJP Candidate List)

Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार

भाजपच्या पहिल्या ६६ उमेदवारांची यादी (BMC Election BJP Candidate List)

1. वॉर्ड क्रमांक – २ – तेजस्वी घोसाळकर
2. वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर
3. वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल
4. वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
5. वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे
6. वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह
7. वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर
8. वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे
9. वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर
10. वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे
11. वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा
12. वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल
13. वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव
14. वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा
15. वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे
16. वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा
17. वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी
18. वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना
19. वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम
20. वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले
21. वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल
22. वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर
23. वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी
24. वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर
25. वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड
26. वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह
27. वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी
28. वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव
29. वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक
30. वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे
31. वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत
32. वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे
33. वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर
34. वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला
35. वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत
36. वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे
37. वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर
38. वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे
39. वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती
40. वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे
41. वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या
42. वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग
43. वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार
44. वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील
45. वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा
46. वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव
47. वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत
48. वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते
49. वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन
50. वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ
51. वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे
52. वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण
53. वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर
54. वॉर्ड क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया
55. वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा
56. वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई
57. वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
58. वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत
59. वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे
60. वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील
61. वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले
62. वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर
63. वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप
64. वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित
65. वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर
66. वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर

Web Title: Bjp candidate list 2026 bjp announces list of 66 candidates read the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • BJP
  • BMC Election 2026
  • Mumbai Politics

संबंधित बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक
1

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक

Deepak Mhaskey News BJP IT Cell Chief: भाजप आयटी सेलमध्ये मोठा बदल; दीपक म्हस्के नवे आयटी सेल प्रमुखपदी नियुक्ती
2

Deepak Mhaskey News BJP IT Cell Chief: भाजप आयटी सेलमध्ये मोठा बदल; दीपक म्हस्के नवे आयटी सेल प्रमुखपदी नियुक्ती

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन
3

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
4

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.