Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र भाजपने खेळला मोठा डाव, नरेंद्र-देवेंद्र-रवींद्र ‘तिकडी’ करणार कमाल; विरोधी पक्षांना फोडणार घाम

BJP New President: रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 01, 2025 | 06:21 PM
महाराष्ट्र भाजपने खेळला मोठा डाव, नरेंद्र-देवेंद्र-रवींद्र 'तिकडी' करणार कमाल; विरोधी पक्षांना फोडणार घाम

महाराष्ट्र भाजपने खेळला मोठा डाव, नरेंद्र-देवेंद्र-रवींद्र 'तिकडी' करणार कमाल; विरोधी पक्षांना फोडणार घाम

Follow Us
Follow Us:

मुंबई/Ravindra Chavan Maharashtra Bjp New President:महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक बदल करत राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांची घोषणा करण्यात आली आहे. आता रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्र भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. आज भाजपच्या अधिवेशनात याची घोषणा करण्यात आली आहे.

सोमवारी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र भाजपच्या  प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने केंद्रीय मंत्री किरेण रिजेजू यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. रवींद्र चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा आज वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात पार पडला.

लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपला कायमस्वरूपी प्रदेशाध्यक्ष मिळवा अशी मागणी होत होती. रवींद्र चव्हाण ही महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी ते योग्य असल्याचे म्हटले जाऊ लागले. तसेच दुसऱ्या कोणत्याही नेत्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

Web Title: Bjp has elected minister ravindra chavan as maharashtra state president pm modi devendra fadnavis maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra BJP
  • Maharashtra Politics
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
1

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
2

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
3

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!
4

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.