Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जातिवाचक नावे होणार इतिहासजमा! आता वस्ती आणि रस्त्यांना मिळणार महापुरुषांची नावे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सामाजिक एकतेस चालना मिळणार असून भेदभावमुक्त ओळखीची नवी दिशा मिळेल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 14, 2025 | 04:30 PM
जातिवाचक नावे होणार इतिहासजमा! आता वस्ती आणि रस्त्यांना मिळणार महापुरुषांची नावे

जातिवाचक नावे होणार इतिहासजमा! आता वस्ती आणि रस्त्यांना मिळणार महापुरुषांची नावे

Follow Us
Close
Follow Us:
  • 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय
  • रस्त्यांना जातीवाचक नावा ऐवजी महापुरुषांची नावे
  • निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग जिल्हा
राज्यासह देशात गावांस, शहरे रस्त्यांची नावे बदलण्यात येत आहे. परंतु काही धार्मिक कारणामुळे बदलत असल्याची टीका होत आहे.. अशातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाड्या आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याची मागणी अनुसूचित जाती “समाज संवाद जनता दरबारात” करण्यात आली होती. त्या मागणीला आता यश आले असून तब्बल 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर या निर्णयामुळे या वाड्या आणि रस्त्यांना जातीवाचक नावा ऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्यांवर नवी नावे मिळणार आहेत.

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीला विठुरायाच्या महापूजेचा मान एकनाथ शिंदेंना; मंदिर समितीने दिले निमंत्रण

ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून अशा जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आदेश निर्गमित केला आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 192 जातीवाचक वस्त्यांची व 25 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याबाबतचा शासन निर्णय जातिवाचक वाढीवस्त्यांची नावे बदलणे या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जातिवाचक वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री नितेश राणे हे शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत होते. या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि सहाय्यक आयुक्त संतोष चिकने यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

ग्रामीण भागातील केवळ वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती शासन निर्णयान्वय निश्चित केली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 192 जातीवाचक वस्त्यांची व 25 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याकरता ग्रामसभेचा ठराव पास करून त्याबाबतचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले होते. सदर प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आलेले होते. शासन निर्णयान्वये जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 192 वस्त्यांची व 25 रस्त्यांची जुनी जातीवाचक नावे बदलून ग्रामसभा ठरावत प्रस्तावित केलेली नावे शासन निर्णयानुसार प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे प्राप्त अहवालानुसार या आदेशाद्वारे जातीवाचक नावे बदलून नवीन प्रस्तावित नावांना मान्यता देण्यात आलेली आहे.

मुंबई शहराचा होणार कायापालट! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प कधी पूर्ण होणार? अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

Web Title: Bjp leader and minister nitesh rane directs officials to rename caste based localities in sindhudurg 192 villages and 25 roads to get new names

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • BJP
  • Nitesh Rane
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा
2

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा

Mahayuti Government: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध युद्धाची हाक! फडणवीस सरकारकडून लाखो प्रमाणपत्रे रद्द
3

Mahayuti Government: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध युद्धाची हाक! फडणवीस सरकारकडून लाखो प्रमाणपत्रे रद्द

Sanjay Raut Slam K. Annamalai: ‘बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही…’; भाजप नेत्याच्या विधानावर संजय राऊतांची आगपाखड
4

Sanjay Raut Slam K. Annamalai: ‘बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही…’; भाजप नेत्याच्या विधानावर संजय राऊतांची आगपाखड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.