Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahayuti Government: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध युद्धाची हाक! फडणवीस सरकारकडून लाखो प्रमाणपत्रे रद्द

१९४७ मध्ये मुंबईत ८.८ टक्के मुस्लिम लोकसंख्या होती. आज त्यांची लोकसंख्या २४.८ टक्के आहे. बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष कोणतीही तडजोड सहन करणार नाही."

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 10, 2026 | 04:16 PM
Bangladeshi infiltrators, illegal immigrants,

Bangladeshi infiltrators, illegal immigrants,

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशी घुसखोरांविरोधात राज्य सरकारने मोठे पाऊल
  • ममता बॅनर्जी बांगलादेशातील हिंदूंच्या हत्येबद्दल गंभीर नाहीत
  • ममता बॅनर्जी बांगलादेशातील हिंदूंच्या हत्येबद्दल
Mahayuti Government: राज्यातील बांगलादेशी घुसखोरांविरोधात राज्य सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. “१६ जानेवारीनंतर राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटविण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली जाणार, असल्याची माहिती भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बांगलादेशातील हिंदूंच्या हत्येबद्दल कोणतीही चिंता दाखवत नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी त्यांच्या मतपेढीवर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या मतपेढीत बांगलादेशी वंशाच्या लोकांचा समावेश आहे. जर हे उघडकीस आले तर त्यांना कोणत्याही चौकशीला पुढे जाण्यापासून रोखायचे आहे.”

Sanjay Raut Slam K. Annamalai: ‘बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही…’; भाजप नेत्याच्या विधानावर संजय राऊतांची आगपाखड

लाखो बनावट जन्म प्रमाणपत्रे रद्द

किरीट सोमय्या म्हणाले की, “पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर स्थायिक झाले आहेत. आज बांगलादेशी नागरिक या राज्यांमध्ये नेतृत्व निश्चित करतात. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बांगलादेशी नागरिकांचे २.२४ लाख बनावट जन्म प्रमाणपत्रे रद्द केलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. निवडणुका संपल्यानंतर, १६ जानेवारी नंतर त्यांच्यापैकी प्रत्येकाची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली जाईल. ही मोहीम विशेषतः त्यांनी वापरलेल्या बनावट कागदपत्रांची (आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्रे) तपासणी करेल.”

Photo : IND vs NZ कोणाचं पारडं जडं? हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये या संघाचे वर्चस्व! नजर टाका आकडेवारीवर

ओवेसींवर हल्ला

किरीट सोमय्या यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, “ओवेसींचा पक्ष म्हणत आहे की त्यांना मुंबईला मुस्लिम शहर बनवायचे आहे. त्यांना मुंबईत महत्त्वाची पदे पठाण, खान किंवा बुरखा घातलेल्या लोकांना मिळावीत अशी इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांचे वांद्रे उमेदवार बुरखा घालून प्रचार करतात. त्यांचे उद्दिष्ट मुस्लिमांमध्ये कट्टरता आणि अतिरेकीपणाला प्रोत्साहन देणे आहे.”

ते म्हणाले की, “१९४७ मध्ये मुंबईत ८.८ टक्के मुस्लिम लोकसंख्या होती. आज त्यांची लोकसंख्या २४.८ टक्के आहे. बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष कोणतीही तडजोड सहन करणार नाही.”

 

Web Title: Mahayuti government to launch special drive against illegal bangladeshi immigrants after january 16

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • BJP
  • kirit somaiya
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा
2

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा

Sanjay Raut Slam K. Annamalai: ‘बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही…’; भाजप नेत्याच्या विधानावर संजय राऊतांची आगपाखड
3

Sanjay Raut Slam K. Annamalai: ‘बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही…’; भाजप नेत्याच्या विधानावर संजय राऊतांची आगपाखड

‘तू मारल्यासारखे कर, मी…’! टीकेची झोड उठताच BJP ला शहाणपण; आरोपी आपटेचा घेतला राजीनामा
4

‘तू मारल्यासारखे कर, मी…’! टीकेची झोड उठताच BJP ला शहाणपण; आरोपी आपटेचा घेतला राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.