Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पठाण’ चित्रपटाच्या वादावर भाजप आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजप आमदार राम कदम यांनी संपूर्ण ‘पठाण’ वादावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुत्वाचा अपमान करणारा कोणताही चित्रपट खपवून घेतला जाणार नाही, अशा ट्विट शेअर केल आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 16, 2022 | 11:17 AM
‘पठाण’ चित्रपटाच्या वादावर भाजप आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भाजप आमदार राम कदम यांनी संपूर्ण ‘पठाण’ वादावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुत्वाचा अपमान करणारा कोणताही चित्रपट खपवून घेतला जाणार नाही, अशा ट्विट शेअर केल आहे.

राम कदम ट्विटमध्ये म्हणतात की, पठाण फिल्मला देशभरातील साधू संत महात्मा सहित social media वर देखील अनेक हिंदू संघटना आणी करोडो लोक ह्या चित्रपटाला विरोध करत आहेत. महाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे. अधिक बरे राहील फिल्म निर्माता आणी दिग्दर्शक समोर येऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. साधू संतानी जे आक्षेप घेतलेत त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे ते जनते समोर यावे..

मात्र महाराष्ट्रच्या भूमी वर हिंदुत्वचा अपमान करणारी कोणतीही फिल्म वा सिरीयल चालू देणार नाही. खपवून घेतली जाणार नाही. जय श्रीराम ..

#पठाण फिल्मला देशभरातील #साधू #संत #महात्मा सहित social media वर देखीलअनेक #हिंदू संघटना आणी करोडो लोक ह्या चित्रपटाला विरोध करत आहेत. महाराष्ट्रात सध्या #हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे अधिक बरे राहील फिल्म निर्माता आणी दिग्दर्शक समोर येऊन त्यांनी त्यांची भूमिका — Ram Kadam (@ramkadam) December 16, 2022
स्पष्ट करावी. साधू संतानी जे आक्षेप घेतलेत त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे ते जनते समोर यावे.. मात्र महाराष्ट्रच्या भूमी वर #हिंदुत्व चा अपमान करणारी कोणतीही फिल्म वा सिरीयल चालू देणार नाही. खपवून घेतली जाणार नाही. जय श्रीराम .. जय श्रीराम राम क़दम — Ram Kadam (@ramkadam) December 16, 2022

Web Title: Bjp mla ram kadams reaction to pathan movie controversy said nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2022 | 11:13 AM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Ram Kadam

संबंधित बातम्या

शरद लाड यांना भिडणार नवा पैलवान; पुणे पदवीधर निवडणुकीसाठी शरद पवारांनी शोधला पर्याय
1

शरद लाड यांना भिडणार नवा पैलवान; पुणे पदवीधर निवडणुकीसाठी शरद पवारांनी शोधला पर्याय

Pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला, वारकऱ्यांमध्ये संताप
2

Pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला, वारकऱ्यांमध्ये संताप

Bihar Politics: ‘एनडीए’ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस? पक्ष एकत्र मात्र… ; विषय काय?
3

Bihar Politics: ‘एनडीए’ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस? पक्ष एकत्र मात्र… ; विषय काय?

“काही पिलावळ स्वबळाचा नारा देत असतील, तर…” पालकमंत्री उदय सामंत यांच्या विधानामुळे महायुतीत ठिणगी?
4

“काही पिलावळ स्वबळाचा नारा देत असतील, तर…” पालकमंत्री उदय सामंत यांच्या विधानामुळे महायुतीत ठिणगी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.