• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bjp Protests Against Abu Azmis Controversial Statement In Satara

साताऱ्यामध्ये भाजपातर्फे अबू आझमी यांचा निषेध; फोटोला शेण फासून जोडेमारो आंदोलन

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले. यामुळे त्यांचे विधीमंडळातून निलंबन देखील करण्यात आले असून याचे पडसाद साताऱ्यामध्ये देखील पडले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 06, 2025 | 03:26 PM
BJP protests against Abu Azmi's controversial statement in Satara

साताऱ्यामध्ये अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधाना विरोधात भाजपचे आंदोलन (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : समाजवादी पक्षाचे नेते आणि शिवाजीनगर मानखुर्दचे आमदार अबू आझमी हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले. याचबरोबर औरंगजेबाचे कौतुक केल्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. अबू आझमी यांच्या विरोधात विधीमंडळामध्ये देखील निलंबनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. अबू आझमी यांना विधीमंंडळामधून निलंबित करण्यात आले आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्याचे साताऱ्यामध्ये देखील पडसाद पडले आहेत. सातारा भाजपातर्फे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी याच्या फोटोला शेण फासण्यात आले, जोडे मारत फोटो पेटविण्यात आला

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा शत्रू, धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल करून हत्या करणाऱ्या, हिंदुद्वेष्टया औरंगजेबाचे कौतुक केले, त्याचे उदात्तीकरण केले याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे साताऱ्यात पोवई नाका येथे अबू आझमी याच्या फोटोला शेण फासण्यात आले, जोडे मारण्यात आले आणि फोटो पेटविण्यात आला अबू आझमी याचे विधानसभा सत्रातून विलंबन केले असले तरी ते पुरेसे नाही, त्याची आमदार पदावरून हकलपट्टी करावी , एवढेच नव्हे तर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमी बरोबरच त्याच्या सर्व पिलावळीला उत्तर प्रदेशात हाकलून द्यावे, त्या ठिकाणी त्यांचा व्यवस्थित हिशोब ठेवून कार्यक्रम करण्यात येईल, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी ,सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार , मनीषा पांडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे,अनु जाती मोर्चा प्रदेश सचिव शैलेंद्र कांबळे,अनु जमाती मोर्चा प्रदेश सचिव सदाशिव नाईक, माजी नगरसेवक किशोर पंडित आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणाचे पडसाद साताऱ्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये पडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यामध्ये सत्ताधारी नेत्यांनी  देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

 काय म्हणाले होते अबू आझमी?

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादाला तोंड फुटले आहे. अबू आझमी यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. मात्र त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या एकमताने अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Web Title: Bjp protests against abu azmis controversial statement in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • Abu Azmi
  • BJP
  • Satara News

संबंधित बातम्या

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
1

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले
2

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर
3

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त
4

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

Feb 17, 2026 | 10:00 AM
‘हसीनांना परत पाठवा…’ ; रहमान यांच्या शपथविधीपूर्वी BNP चा इशारा; भारतासोबतच्या संबंधावर स्पष्टचं सागितलं

‘हसीनांना परत पाठवा…’ ; रहमान यांच्या शपथविधीपूर्वी BNP चा इशारा; भारतासोबतच्या संबंधावर स्पष्टचं सागितलं

Feb 17, 2026 | 09:48 AM
वैभव सूर्यवंशीला मुख्याध्यापकांनी इशारा देऊनही बोर्डाच्या परीक्षेला बसला नाही… कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

वैभव सूर्यवंशीला मुख्याध्यापकांनी इशारा देऊनही बोर्डाच्या परीक्षेला बसला नाही… कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

Feb 17, 2026 | 09:48 AM
व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग

Feb 17, 2026 | 09:46 AM
मराठी चित्रपटसृष्टीत Ai चा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मधील पहिलं Ai प्रमोशनल गाणं प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत Ai चा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मधील पहिलं Ai प्रमोशनल गाणं प्रदर्शित

Feb 17, 2026 | 09:42 AM
Beed Crime: बीडमध्ये  30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी

Beed Crime: बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी

Feb 17, 2026 | 09:39 AM
दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध

Feb 17, 2026 | 09:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.