Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP’s Masterplan: सत्तास्थापनेसाठी भाजपचा नवा मास्टरप्लॅन; एकनाथ शिंदे केंद्रात, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री

2022 मध्ये शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड करून 41 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि त्यांनी ती स्वीकारली.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 26, 2024 | 11:32 AM
BJP’s Masterplan: सत्तास्थापनेसाठी भाजपचा नवा मास्टरप्लॅन; एकनाथ शिंदे केंद्रात, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री
Follow Us
Follow Us:

मुंबई:   महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी फड़णवीस आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदारांकडून  एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री देण्यासाठई दबाव आणला जात आहे. तर  भाजप नेत्यांकडूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जोर लावला जात आहे. विशेष म्हणजे या सर्वात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही  देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. या सर्व गदारोळात देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले असून ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकी एकट्या भाजपने 132 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला तर शिंदे गटाला 57  आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या.

या सर्व घडामोडींदरम्यान महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या सुत्रावरही चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकाला केंद्रात मोठे पद मिळणार  असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रीपद तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद देण्यात आल्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे.. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री,  अजित पवार आणि श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार आहेत.

मोठी घडामोड ! अजित पवार राजभवन येथे दाखल; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसही येणार

या फॉर्म्युल्याद्वारे भाजप तिन्ही पक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिंदे यांच्या सन्मानाला धक्का लागणार नाही आणि प्रकरणही सहज सुटेल,असे भाजपला वाटत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेचे नेते सातत्याने दबाव आणत असल्याचेही बोलले जात आहे.

शिंदे यांना हटवणे भाजपसाठी इतके सोपे नाही. शिंदे हे मराठा समाजाचे आहेत तर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन आणि मराठा नेतृत्वाचा दावाही करण्यात आला. येत्या काळात बीएमसी महानगरपालिकेच्या निवडणुकाही होणार आहेत. भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. आतापर्यंत बीएमसीवर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व आहे. मात्र, यावेळी भाजपला त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.

26/11 Mumbai Attack: 26/11 हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण! दहशतवादी हल्ल्यातील हे 5 गुन्हेगार

2022 मध्ये शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड करून 41 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि त्यांनी ती स्वीकारली. विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री चेहरा म्हणून कोणाचीही घोषणा केली नसून संपूर्ण निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली.

 

Web Title: Bjps new master plan for forming government eknath shinde as central shrikant shinde as deputy chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 11:32 AM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
2

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
3

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
4

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.