Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

 जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मनिषा आव्हाळ यांनी लक्ष देण्याची गरज, मनसेने दिला आंदोलनाचा इशारा

  • By Aparna
Updated On: Dec 19, 2023 | 09:16 PM
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
Follow Us
Follow Us:

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात बोगस डॉक्टरची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. दरम्यान या घटनेकडे तालुका आरोग्य अधिकार्‍यांचे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे बोगस डॉक्टरांना अभय मिळत असल्याची तक्रार मनसेचे तालुकाध्यक्ष देवदत्त पवार यांनी पंचायत समितीकडे केली आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागात प्राप्त डिग्री नसलेले अनाधिकृत डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटून रुग्णांना लुटण्याचा राजरोस धंदा सुरु केला आहे. या बोगस डॉक्टरकडे कुठलीही वैद्यकीय डिग्री नसताना हे रुग्णांच्या जिवीताशी खेळत असताना तालुका वैद्यकीय अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भुमिकेत असल्याने नागरिकांमधून त्यांच्या कर्तव्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी बोगस डॉक्टरांची माहिती काढून गटविकास अधिकारी यांना देणे अपेक्षित असताना आत्तापर्यंतच्या सेवेत त्यांनी आपले कर्तव्य बजावले नाही. मागील काही वर्षापुर्वी अशा १२ बोगस डॉक्टरवर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने पोलीसात गुन्हे दाखल करुन त्यांची दुकानदारी बंद केली होती. तद्नंतर आरोग्य विभागाने अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे याचा सुळसुळाट सर्वत्र वाढल्याचे चित्र आहे.

डॉक्टरांचा आरोग्य विभागाकडून सर्व्हे करावा
अशा अनाधिकृत डॉक्टरमुळे अधिकृत डिग्रीप्राप्त डॉक्टरच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे यांनी गांभीर्यपुर्वक या कामी लक्ष घालून आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांचा सर्व्हे करावा. तसेच संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष पवार यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती पंचायत समिती, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आदींना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Bogus doctors are rampant in the rural areas of mangalvedha nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2023 | 09:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Mangalwedha
  • Solapur News

संबंधित बातम्या

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
1

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
4

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.