Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाणा जिल्ह्यात प्रकल्पांमध्ये 23.13 टक्के जलसाठा; पाऊस लांबला तर अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचं सावट

बुलढाणा जिल्ह्यातील 3 मोठे, 7 मध्यम, 37 लघु प्रकल्प व 4 कोल्हापुरी बंधारे मिळून पाण्याची 15 जून 2025 रोजीची टक्केवारी 22.13 तर मागील वर्षीं याच तारखेपर्यंत 15.328 इतकी टक्केवारी होती, यंदाची टक्केवारी मात्र अधिक आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 26, 2025 | 09:33 PM
बुलढाणा जिल्ह्यात प्रकल्पांमध्ये 23.13 टक्के जलसाठा; पाऊस लांबला तर अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचं सावट

बुलढाणा जिल्ह्यात प्रकल्पांमध्ये 23.13 टक्के जलसाठा; पाऊस लांबला तर अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचं सावट

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यातील 3 मोठे, 7 मध्यम, 37 लघु प्रकल्प व 4 कोल्हापुरी बंधारे मिळून पाण्याची 15 जून 2025 रोजीची टक्केवारी 22.13 तर मागील वर्षीं याच तारखेपर्यंत 15.328 इतकी टक्केवारी होती, 2024 व 2025 ची टक्केवारी पाहता यंदाची टक्केवारी अधिक आहे. गतवर्षी म्हणजे 2024 च्या पावसाळ्यात पडलेला पाऊस आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प हे 100 टक्के भरले होते. त्यामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे, असे प्रकल्पापैकी प्रशासनाला वाटले होते. परंतु, एप्रिल प्रकल्पात माहिन्याच्या तहानलेले पाहिल्या तहान आता आठवड्यातच प्रशासनाला अनेक गावांमध्ये त्या-त्या गावातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी टैंकर पाठविण्याची वेळ आली.

ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली भेट

मे च्या पहिल्या आठवड्‌यात 25 च्यावर गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. भविष्यात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हे प्रकल्प 100 टक्के पाण्याने भरले असल्याने पाटबंधारे विभागातर्फे या प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी गावांच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खालावणे साहजिकच आहे. त्यात भरीत भर यंदा मार्च अखेर पासूनच सूर्याने आपले खरे रूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्‌याने झाल्याने व होत असल्याने या प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालवत चालली आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील विहिरींची व हातपंपाची आहे. यंदा मान्सून लांबला तर जिल्ह्यातील अनेक गावांची पाण्याची समस्या बिकट होणार आहे. एवढेच नव्हे तर त्या गावातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ज्या गावात पाणीटंचाई आहे, त्या-त्या गावातील नागरिकांना पाण्याचे महत्व कळत आहे. परंतु ज्या गावात मुबलक पाणी आहे, त्या गावातील नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे अशा गावातील ग्रामस्थांमध्ये प्रशासनाकडून जनजागृती करण्याची खरा अर्थाने गरज आहे. मोठे, मध्यम प्रकल्पातील जलसाठ्याची टक्केवारी बुलढाणा जिल्ह्यात 3 मोठे व 7 मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पातील उपलब्ध पाण्याची टक्केवारी अशी आहे, नळगंगा 29.84. दलघमी, खडकपूर्णा निरंक, पेनटाकळी 19.49. दलघमी, ज्ञानगंगा 17.860 दलघमी, मस 4.200 दलघमी, कोराडी 1.490 दलघमी, पलळक 0.700 दलघमी, मन 9.430 दलघमी, तोरणा 0.490. दलघमी व उतावळी 3.540 दलघमी इतका जलसाठा आहे.

Monsoon : मान्सून दोन आठवडे आधीच दाखल; ग्लोबल वार्मिग की नैसर्गिक घटना, नक्की काय आहे कारण? वाचा सविस्तर

हे प्रकल्प तहानलेले
बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या खडकपूर्णा व हिरवड, गुंधा, तांदूळवाडी बयाळ, देवखेड व दुसरबीड या लघु शून्य टक्के जलसाठा असल्याने है प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाची पाचसालयातील भागणार नाही.

Web Title: 23 percent water storage in buldhana district dam if the rains are prolonged water shortage will many villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 09:33 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • Monsoon Update
  • Rain Alert

संबंधित बातम्या

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे ३ फूट उघडणार; २१ हजार ३०० क्युसेक्स विसर्ग सुरू होणार
1

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे ३ फूट उघडणार; २१ हजार ३०० क्युसेक्स विसर्ग सुरू होणार

Monsoon Rain Alert: पुढच्या 24 ते 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, उत्तर भारतात बिघडणार स्थिती; उडणार हाहाःकार
2

Monsoon Rain Alert: पुढच्या 24 ते 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, उत्तर भारतात बिघडणार स्थिती; उडणार हाहाःकार

पवना-मुळशी धरणांमधून पाण्याचा विसर्ग; पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा
3

पवना-मुळशी धरणांमधून पाण्याचा विसर्ग; पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा

Dam Water Level : धरणांच्या जलसाठ्यात वाढ, राज्यातील बहुतांश धरण प्रकल्पांमध्ये ५० टक्के पाणीसाठा
4

Dam Water Level : धरणांच्या जलसाठ्यात वाढ, राज्यातील बहुतांश धरण प्रकल्पांमध्ये ५० टक्के पाणीसाठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.