Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: दोन कोटींचा ‘डिजीटल गंडा’; २ आरोपी अटकेत सायबर पोलिसांची कारवाई, ज्येष्ठाची फसवणुक प्रकरण

Buldhana Cyber Crime: बुलढाण्यात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २ कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 17, 2026 | 04:45 PM
Buldhana News: दोन कोटींचा ‘डिजीटल गंडा’; २ आरोपी अटकेत सायबर पोलिसांची कारवाई, ज्येष्ठाची फसवणुक प्रकरण
Follow Us
Follow Us:
  • दोन कोटींचा ‘डिजीटल गंडा’
  • सायबर पोलिसांची कारवाई
  • ज्येष्ठाची फसवणुक प्रकरण
बुलढाणा: नांदुरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजीटल अरेस्ट’च्या सायबर नावाखाली तब्बल २ कोटी रुपयांना गंडवणाऱ्या आंतरराज्यीय भामट्यांचा बुलढाणा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली, सुमारे ५२ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल व रक्कम गोठवण्यात यश आले.

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक

सायबर पोलिस स्टेशन बुलढाणाचे पोलिस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथून शुभम नांगल याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी मुंबई येथून धनराज उर्फ रॉबीन विश्णाराम विश्नोई जोधपुर, राजस्थान आणि मुनाफ शेख अनवर शेख अहिल्यानगर या दोघांचा ठाणे येथे सिनेस्टाईल पाठलाग करून ५ लाख रुपयांचा चेक विड्रॉ करताना रंगेहात पकडण्यात आले.

२ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल फ्रीज जप्त, तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केले. एनसीसीआरपी पोर्टलवर गोठवलेली रक्कम ३९ लाख रुपये, गोल्ड लोन,अकाउंटवरील रक्कमः १४ लाख रुपये, रंगेहात जप्त चेक रक्कम ५ लाख रुपये, जप्त अॅपल व अँड्रॉईड फौन्नसः १ लाख २७ हजार, एमआरएम पोर्टलद्वारे फ्रीज रक्कम १ लाख ५० हजार रुपये, एकूण जप्त/गोठवलेला मुद्देमाल ५२ लाख ७७हजार रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला.

तपासाची सूत्रे पोहोचताहेत राजस्थानपर्यंत

ज्येष्ठ नागरिकाचे गेलेले संपूर्ण २ कोटी रुपये परत मिळवण्यासाठी पोलिस अहोरात्र प्रयत्न करत आहेत. अटक आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्हाची सेंट्रल कमांड राजस्थान येथे असल्याचे समोर येत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे व अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कांबळे, एएसआय शकील खान, हेकों प्रशांत गावंडे, राजदीप वानखडे विक्की खरात, राजू आहदे, पोकों कैलास ठोंबरे, राहुल इंगवी, क्षितिज तायडे व शुभम बोराडे यांच्या पथकाने केली, आरोपींना नांदुरा न्यायालयात हजर करण्यात आले, डिजीटल अरेस्ट, टास्क फ्रॉड, आणि शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली होणान्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे.

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Web Title: Buldhana digital arrest scam 2 crore senior citizen cyber fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • buldhana news
  • cyber crime
  • Cyber Fraud

संबंधित बातम्या

Buldhana: आरटीओंनी जप्तीतील ३७ वाहने केली परत, ३५ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; ३ लाख रुपयांचा दंड वसूल
1

Buldhana: आरटीओंनी जप्तीतील ३७ वाहने केली परत, ३५ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; ३ लाख रुपयांचा दंड वसूल

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा
2

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा
3

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा

Buldhana: खरीप  ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
4

Buldhana: खरीप ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.