Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा धमाका; बुलढाण्यात १,२४४ वाहनांची नोंदणी; ३ कोटींहून अधिक उलाढाल

Buldhana Diwali Vehicle Sales: दिवाळीच्या मुहूर्तावर बुलढाण्यात १ हजार २४४ नवीन वाहनांची नोंदणी झाली. वाहन खरेदीतून जिल्ह्यात ३.८३ कोटींची उलाढाल झाली असून, दुचाकींना सर्वाधिक पसंती मिळाली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 20, 2026 | 07:21 PM
Buldhana Diwali Vehicle Sales

Buldhana Diwali Vehicle Sales

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीच्या दहा दिवसांत बुलढाण्यात वाहनांचा धडाका
  • बुलढाण्यात १,२४४ वाहनांची नोंदणी
  • दुचाकींना सर्वाधिक पसंती
बुलढाणा: दिवाली आणि बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करण्याच्या परंपरेला चंदाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुलडाणा जिल्ह्यात १ ते १० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल १ हजार २४४ नवीन वाहनांची नोंदणी झाली. या वाहन खरेदीतून जिल्ह्याच्या वाहन बाजारात ३ कोटी ८३ लाख ७६ हजार ४९७ रुपयांची उलाढाल झाली

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत दुचाकी खरेदीला सर्वाधिक पसंती मिळाली. एकूण नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये ९७० दुचाकी, १८० चारचाकी आणि इतर प्रकारच्या ९४ वाहनांचा समावेश आहे.

Malegaon News: मालेगावला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगर पंचायतीचा पुढाकार; व्यापारी अन् नागरिकांना केले आवाहन

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी आधीच नोंदणी केली होती. त्यामुळे बुलढाणा, खामगाव, शेगाव आणि मलकापूरसह जिल्हातील प्रमुख शहरांमधील बाहन विक्री केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली. मध्यमवर्गीय कुटुंबांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिले, तर अनेकांनी चारचाकीचे स्वप्न पूर्ण केले.

दुष्काळी परिस्थितीतही आकर्षक सवलतींचा आधार

यंदा जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही वाहन खरेदीचा उत्साह कायम राहिला. वाहन कंपन्यांकडून देण्यात आलेल्या आकर्षक सवलती आणि सुलभ कर्ज योजनांमुळे ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन मिळाले. परिणामी, अवध्या दहा दिवसांत वाहन बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली.

बुलढाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पवन नव्हाई म्हणाले की, वाहन नोंदणीमुळे परिवहन विभागाला चांगला महसूल मिळाला, ऑनलाइन प्रणालीमुळे वाहन नोंदणीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक झाली असून नागरिकांना वैळेत कागदपत्रे मिळत आहे.

अशी झाली वाहन खरेदी

दुचाकी ९७०
चारचाकी ९४
एकूण १.२४४

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीच्या काळात बुलढाणा जिल्ह्यात किती नवीन वाहनांची नोंदणी झाली?

    Ans: १ ते १० नोव्हेंबर या दहा दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात एकूण १ हजार २४४ नवीन वाहनांची नोंदणी झाली.

  • Que: बुलढाणा जिल्ह्यात दिवाळीत वाहन खरेदीतून किती उलाढाल झाली?

    Ans: दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीतून जिल्ह्यात ३ कोटी ८३ लाख ७६ हजार ४९७ रुपयांची उलाढाल झाली.

  • Que: दिवाळीत बुलढाणेकरांनी कोणत्या वाहनांना सर्वाधिक पसंती दिली?

    Ans: दिवाळीत दुचाकी वाहनांना सर्वाधिक पसंती मिळाली असून दहा दिवसांत ९७० दुचाकींची नोंदणी झाली.

Web Title: Buldhana diwali vehicle sales 1244 vehicles registration 3 83 crore turnover pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • buldhana news
  • Diwali 2026
  • RTO
  • vehicle

संबंधित बातम्या

Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!
1

Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!

Malegaon News: मालेगावला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगर पंचायतीचा पुढाकार; व्यापारी अन् नागरिकांना केले आवाहन
2

Malegaon News: मालेगावला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगर पंचायतीचा पुढाकार; व्यापारी अन् नागरिकांना केले आवाहन

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी
3

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी

Rudransh Thakur Viral Video : एवढ्या लहान वयात एवढा स्वॅग! रुद्रांशच्या स्टाईलने इंटरनेटवर घातला धुमाकूळ
4

Rudransh Thakur Viral Video : एवढ्या लहान वयात एवढा स्वॅग! रुद्रांशच्या स्टाईलने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.