Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: पॉश कायदा; बुलढाणा जिल्ह्यातील १७ कार्यालयांना नोटीस, शासकीय व खाजगी ३६० कार्यालयांची तपासणी

Buldhana POSH Act Inspection: बुलढाणा जिल्ह्यात पॉश कायद्याच्या अंमलबजावणीची तपासणी करताना ३६० शासकीय व खासगी कार्यालयांची पाहणी करण्यात आली. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या ९ शासकीय आणि ८ खासगी अशा एकूण १७ कार्यालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 12, 2026 | 05:00 PM
'पॅन, मतदार ओळखपत्र हे नागरिकत्त्वाचा पुरावा नाही'; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

'पॅन, मतदार ओळखपत्र हे नागरिकत्त्वाचा पुरावा नाही'; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:
  • बुलढाणा जिल्ह्यातील १७ कार्यालयांना नोटीस
  • शासकीय व खाजगी ३६० कार्यालयांची तपासणी
  • अन्यथा भरावा लागतो दंड
बुलढाणा: जिल्ह्यात २२१ शासकीय आणि १३९ खाजगी कंपन्या व कार्यालये, अशा एकूण ३६० कार्यालयांची तपासणी करण्यात आली. यापैकी, पॉश कायद्याच्या आवश्यक तरतुदींची पूर्तता न केल्यामुळे ९ शासकीय आणि ८ खाजगी अशा एकूण १७ कार्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी असलेल्या पॉश कायदा, २०१३ मधील सुधारणा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी राज्यव्यापी चौकशी सुरू आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत, जून महिन्यापासून राज्यातील शासकीय आणि खाजगी कार्यालये, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांची तपासणी अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जात आहे.

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

तर संबंधितांवर होणार कारवाई

जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालये, सस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखा पॉश कायदा, २०१३ व्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यास बांधील आहेत, याअंतर्गत, केंद्र सरकारच्या ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर कार्यालयाची नोंदणी करणे, समितीची स्थापना व नोंदणी, समितीचे प्रशिक्षण, कर्मचा-यांचे प्रशिक्षण, वार्षिक अहवाल सादर करणे आणि पोर्टलवर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवणे आदी बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे. चौकशीदरम्यान संबंधित कार्यालय किंवा संबंधित सामग्रीची पूर्तता झाली नसल्याचे आढळून आल्यास, पॉश कायद्याच्या तरतुदींनुसार संबंधित कार्यालय, संस्था किवा कंपनीदर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने दिली.

अन्यथा भरावा लागतो दंड

बुलढाणा जिल्ह्यात २२१ शासकीय आणि १३९ खाजगी कंपन्या व कार्यालये, अशा एकूण ३६० कार्यालयांची तपासणी करण्यात आली. यापैकी, कायद्याच्या आवश्यक तरतुदींची पूर्तता न केल्यामुळे ९ शासकीय आणि ८ खाजगी अशा एकूण १७कार्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. कार्यालयानी जारी केलेली नोटीस विहित मुदतीत आवश्यक अटीची पूर्तता करत नसल्यास, पॉश कायद्याच्या तरतुदीनुसार ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाईल. ही कारवाई केवळ संबंधित जिल्हाधिकारी (पॉश कायदा, २०१३) आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत केली जाते.

Buldhana News: मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला; पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद

Web Title: Buldhana posh act notice 360 offices inspection 17 offices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • buldhana news
  • Court orders
  • POSCO Act

संबंधित बातम्या

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक
1

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

Buldhana: ३० टन कांद्याचा ट्रक पळवणारे गजाआड, ‘समृद्धी’वर चालकाला केली होती मारहाण; ट्रक अन् गुन्ह्यातील कार जप्त
2

Buldhana: ३० टन कांद्याचा ट्रक पळवणारे गजाआड, ‘समृद्धी’वर चालकाला केली होती मारहाण; ट्रक अन् गुन्ह्यातील कार जप्त

बुलढाण्यात १३ तालुके दुष्काळग्रस्त, शेतकऱ्यांना विविध सवलतींचा दिलासा; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश
3

बुलढाण्यात १३ तालुके दुष्काळग्रस्त, शेतकऱ्यांना विविध सवलतींचा दिलासा; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट
4

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.