४ वर्षांच्या मुलाला घेऊन फरार झालेल्या रशियन महिलेविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. व्हिक्टोरिया नावाच्या एका रशियन महिलेने २०१७ मध्ये भारतातील अभियंता सैकत बसूशी लग्न केलं…
केंद्र सरकार वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध संसदेत महाभियोग प्रस्ताव आणून त्यांना काढून टाकण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडे महाभियोग टाळण्यासाठी आता एकच पर्याय
गौतम अडाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अडाणीला कोर्टाने नोटीस बजावले आहे. सरकारने अहमदाबाद कोर्टाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नेमकं प्रकरण काय आहे बघुयात..
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
बाळासाहेब वामनराव देशमुख असे आरोपीचे नाव आहे. लातूर येथील बाळासाहेब अमराव देशमुख यांनी हनुमंत गुंडीबा चव्हाण यांच्याकडून आपल्या शेतात माती टाकण्यासाठी बाराशे रुपये ट्रीपप्रमाणे 620 टिप्पर्सने माती टाकण्याचा व्यवहार केला…
पुण्यातील 'भारतीय समाज सेवा केंद्र' या दत्तक संस्थेने दाखल केलेल्या याचिकेनुसार, एका अफगाणी जोडप्याने भारतातच जन्मलेल्या एका दिवसाच्या मुलाला ९ सप्टेंबर २०२१ रोजी संस्थेत आणून सोडले होते. त्याचे नाव ॲटलस…
दक्षिण मुंबईतील १०० वर्ष जुनी इमारत पाडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगर पालिकेला परवानगी दिली. तसेच त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना इमारत लवकरात लवकर सोडण्याचेही निर्देश दिले.