संग्रहित फोटो
Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा
या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अनिल बालिकराम उर्फ बाळू भगेवार (२८, रा. पिंपळगाव काळे) याला तत्काळ ताब्यात घेतले, पिंपळगाव काळे येथे मजुरीच्या पैशावरून रामेश्वर बावस्कर आणि अनिल उर्फ चाळू भर्गवार यांच्यात बाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपी-शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने रामेश्वन यांच्या पोटात चाकूने वार करून त्यांन गंभीर जखमी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्य बावरकर यांना सुरुवातीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठ अकोला येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित आरोपी अनिल उर्फ बाळू भगेवार पाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे घटनेबाबत चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सकाळी ८.४५ ते ११ वाजेपर्यंत घटनास्थळी तपासणी करून घटनेशी संबंधित माहिती व पुरावे संकलित केले. या प्रकरणी सरला ओंकार बावस्कर (४०, व्यवसाय मजुरी, रा. पिंपळगाच काळे) यांच्या तोडी तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला.






