Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी

Buldhana Water Storage: बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारल्याने सरासरी पर्जन्यमानाची पातळी गाठली गेली नाही, परिणामी खरिपातील सर्वच पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 13, 2026 | 05:48 PM
Buldhana Water Storage

Buldhana Water Storage

Follow Us
Follow Us:
  • ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा
  • खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी
  • अशी आहे प्रकल्पातील जनसाठ्याची स्थिती

बुलढाणा: पावसाने मोठी दडी मारल्याने पर्जन्यमानाची सरासरी पातळी गाठली न गेल्याचा विपरित परिणाम खरिपाच्या सर्वच पिकांवर झाला. पावसाअभावी शेतीला सिंचनासाठी पर्याय ठरणाऱ्या जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्प असलेल्या ५१ जलसंपदा प्रकल्पात ६०.१९ टक्के जलसाठा आहे.

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण

क्रवारच्या सायंकाळपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली असली तरी खरिपाची पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरी, तलाव व जलसंपदा प्रकल्पांवरच विसंबून रहावे लागणार असल्याने जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पातील पाण्यासाठ्याचा शनिवारी सकाळपर्यंतच्या स्थितीचा आढावा घेतला असता. २ मोठ्या व ४ मध्यम प्रकल्पांची स्थिती बऱ्यापैकी आहे. बोटावर मोजता येणाऱ्या प्रकल्पांतच पुरेसा जलसाठा आहे. जिल्ह्यात नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा हे तीन मोठे जलसंपदा प्रकल्प आहेत.

अशी आहे प्रकल्पातील जनसाठ्याची स्थिती

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील संकल्पित पाणीसाठा २२२.६९ एवढा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ११५.९२१ दलघमी इतका असून, त्याची टक्केवारी ५२.०५ आहे. तर मध्यम प्रकल्पातील संकल्पित पाणीसाठा १३६.११ एवढा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा १०४.३८० दलघमी असून, त्याची टक्केवारी ७६.६९ इतकी टक्केवारी आहे. तर एकूण ४१ लघु प्रकल्पामध्ये १०६ इतका संकल्पित पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ५९.४५० दलघमी इतका आहे. तर त्याची ५६.०८ इतकी टक्केवारी आहे.

मध्यम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा

  • मध्यम जलसाठा-दलघमी टक्केवारी
  • ज्ञानगंगा       ३३.९३०   १००,००
  • मस           १०.५८०   ७०.३५
  • कोराडी  १४.१५०   ९३.५८
  • पलढग       ७.५१०   १००,००
  • मन       १६.६००  ४५.०७
  • तोरणा      २.७२०      ३४.४७
  • उतावळी   १८.८९०      ९५.४५
Buldhana News: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

Web Title: Buldhana water storage 51 projects kharif rabi irrigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • buldhana news
  • Dam Water Level
  • Water Shortage

संबंधित बातम्या

कोरडा दुष्काळ तत्काळ जाहीर करा, शेतकरी मदतीसाठी शिवसेनेचा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

कोरडा दुष्काळ तत्काळ जाहीर करा, शेतकरी मदतीसाठी शिवसेनेचा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’
2

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश
3

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश

Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट
4

Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.