Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा, भीमसंग्राम संघटने दिला आंदोलनचा जिल्हा प्रशासनाला इशारा

Washim ZP Schools CCTV Surveillance Measures: वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अल्पवयीन मुली व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच गरज असलेल्या शाळांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी डॉ. माया वाठोरे यांनी केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 13, 2026 | 06:02 PM
Washim ZP Schools CCTV Surveillance Measures

Washim ZP Schools CCTV Surveillance Measures

Follow Us
Follow Us:
  • जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा
  • भीमसंग्राम संघटने दिला आंदोलनचा इशारा
  • विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल
वाशिम: जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुली व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच आवश्यक त्या शाळांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी भीमसंग्राम सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या, तरुणी पुरस्कारप्राप्त डॉ. माया वाठोरे यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले.

Washim News: मुलींसोबत दुष्कृत्य; शिक्षकाला अटक; काटा जि. प. शाळेतील प्रकार; विद्यार्थिनींच्या तक्रारीने गैरप्रकार उघड

जिल्ह्यात अल्पवयीन मुली व महिलांवरील लैंगिक अत्याचार, छेडछाड आणि गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी शाळांमध्ये प्रभावी सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे डॉ. वाठोरे यांनी निवेदनात नमूद केले. सर्व जिल्हा परिषद शाळांच्या परिसरात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवावे व नियमित निरीक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या शाळांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, विद्यार्थिनींमध्ये गुड टच-बॅड टच, स्वसंरक्षण व लैंगिक अत्याचार प्रतिबंधाबाबत जनजागृती करावी आणि तक्रारींच्या तातडीच्या निवारणासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.

Buldhana News: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

Web Title: Washim zp schools cctv student safety bhimsangram protest warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • CCTV
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण
1

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण

धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्…
2

धक्कादायक ! तिसरी, चौथीतील तब्बल 14 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; अश्लील व्हिडिओ दाखवायचा अन्…

Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट
3

Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम
4

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.