Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्युत तारांच्या स्पार्कींगने साडेसहा लाखांचा ऊस जळून खाक

नशिराबाद येथील शेतात काढणीला आलेल्या पुर्ण वाढ झालेल्या उसाच्या शेतात वरुन गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉटसर्कीटने स्पार्कींग होऊन आग लागली. २ हेक्‍टर मधील सुमारे साडे सहा लाखाचा उस जळून खाक झाल्याची घटना नशिराबाद शिवारात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 14, 2022 | 07:56 PM
विद्युत तारांच्या स्पार्कींगने साडेसहा लाखांचा ऊस जळून खाक
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : नशिराबाद येथील शेतात काढणीला आलेल्या पुर्ण वाढ झालेल्या उसाच्या शेतात वरुन गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉटसर्कीटने स्पार्कींग होऊन आग लागली. २ हेक्‍टर मधील सुमारे साडे सहा लाखाचा उस जळून खाक झाल्याची घटना नशिराबाद शिवारात घडली आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मीक आगीची नोंद करण्यात आले आहे.

नशिराबाद येथील दीपक अशोक नारखेडे (वय ३३ रा. खालची अळी) यांचे नशिराबाद शिवारात शेत गट नंबर (१५२/१ मध्ये २ हेक्टर ११ आर) शेत आहे. या शेतात त्यांनी उसाची लागवड केलेली आहे. शेतात डोक्यावर जाईल असे पिक बहरले. एक देान दिवसात साखर कारखान्यातून संकेत मिळताच कापणीला सुरवात होणार होती. मात्र, मंगळवार (१२ एप्रिल) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत ताऱ्यांमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने शेतातील उसाला लागली.

[read_also content=”ईडी चौकशीनंतर पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… https://www.navarashtra.com/india/the-first-reaction-of-the-former-chief-minister-of-punjab-after-the-ed-inquiry-said-nrdm-269023.html”]

दरम्यान आगीत ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामध्ये शेतकरी दीपक नारखेडे यांचे ६ लाख ३० हजार रूपयांचा ऊस आणि २० हजार रुपये किमतीचे पाईप असे एकूण साडेसहा लाख रुपये किंमतीचे नुकसान झाले आहे. या संदर्भात दीपक नारखेडे यांनी नशिराबाद येथे दिलेल्या खबरी वरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र ठाकरे करीत आहे.

Web Title: Burning of six and a half lakh cane by sparking of electric wires nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2022 | 07:56 PM

Topics:  

  • ajit pawar
  • balasaheb patil
  • cmomaharashtra
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
2

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
3

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
4

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.