Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…

गडचिरोली डेपोतून एमएच-०६-८८४८ क्रमांकाची बस चामोर्शी मार्गाने जात असताना शिवनी येथील नवीन पुलाजवळ बस पलटी झाली. या अपघातात 38 प्रवासी जखमी झाले असून, यातील 7 प्रवासी गंभीर तर 31 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 19, 2026 | 09:42 AM
Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी...

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी...

Follow Us
Follow Us:

गडचिरोली : गडचिरोली बसस्थानकातून चामोर्शी जाण्यासाठी निघालेली बस शिवनी येथील नवीन पुलाजवळ बसची स्टेअरिंग जाम झाल्याने बस पलटी झाली. या अपघातात 38 प्रवासी जखमी झाले असून, यातील 7 प्रवासी गंभीर तर 31 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

गडचिरोली डेपोतून एमएच-०६-८८४८ क्रमांकाची बस चामोर्शी मार्गाने जात असताना शिवनी येथील नवीन पुलाजवळ बस पलटी झाली. या अपघातात 38 प्रवासी जखमी झाले असून, यातील 7 प्रवासी गंभीर तर 31 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने १० अॅम्बुलन्स, चार पोलिस वाहने पोहोचून सर्व जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाईलने केला घात ! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

याप्रकरणी गडचिरोली पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली, अपघातस्थळी व जिल्हा सामान्य रूग्णालयात अप्पर पोलिस अधीक्षक गोकुळराज, सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी भेट देऊन जखमींचे विचारपूस केली. या घटनेची पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

सहपालकमंत्र्यांनी घेतली जखमींच्या प्रकृतीची माहिती

बस अपघातातील जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची माहिती सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी गावंडे यांच्याकडून घेतली. जखमींवर योग्य उपचार करून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

सुपे घाटातही झाला होता अपघात

बारामती तालुक्यातील सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला बुधवारी (दि. १६) सकाळी अपघात झाला. विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस घाटातील पहिल्या वळणावर नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. या बसमध्ये सुमारे ६० ते ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करत होते. अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Bus overturns due to jammed steering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Accident News
  • Gadchiroli News

संबंधित बातम्या

Accident News: विरारमध्ये अज्ञात वाहनाची ६५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक; मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह पसार
1

Accident News: विरारमध्ये अज्ञात वाहनाची ६५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक; मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह पसार

Crime News: गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेला धक्का; कर्तव्यात निष्काळजीपणाच्या ठपक्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित
2

Crime News: गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेला धक्का; कर्तव्यात निष्काळजीपणाच्या ठपक्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित

ज्या महिलेची समाधी बांधली, तीच वर्षभराने पुन्हा परतली; कुटुंबियांमध्ये आनंदी आनंद
3

ज्या महिलेची समाधी बांधली, तीच वर्षभराने पुन्हा परतली; कुटुंबियांमध्ये आनंदी आनंद

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
4

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.