Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: रस्त्याअभावी ग्रामीणमधील बसफेऱ्या बंद! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला

राज्यभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील संपर्क मार्गावरील पूल खचल्याने जिल्ह्यात तब्बल ३० पेक्षा जास्त ग्रामीण मार्गांवर एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2026 | 03:39 PM
रस्त्याअभावी ग्रामीणमधील बसफेऱ्या बंद! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला

रस्त्याअभावी ग्रामीणमधील बसफेऱ्या बंद! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला

Follow Us
Follow Us:

यंदा पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांचा थेट फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बससेवेला बसताना दिसत आहे. ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय होणे, त्यावर खोल खड्डे आणि दोन संपर्क मार्गावरील पूल खचल्याने जिल्ह्यात तब्बल ३० पेक्षा जास्त ग्रामीण मार्गांवर एसटी बसफेऱ्या बंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र एसटी विभागाकडून अधिकृतपणे याला दुजोरा देण्यात आला नाही. यंदा पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात वेळेवर एसटी बसेस पोहोचत नसल्याने शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार ग्रामीण भागातून होत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Uddhav Thackeray Yavatmal: माझ्या सांगण्यावरून तुम्ही ‘त्या’ बुजगावण्याला निवडून दिलं’; उद्धव ठाकरेंनी मागितली मतदारांची माफी

पावसाळ्यात आपात्कालीन परिस्थिती पाहता आणि एसटी बसेस सुरक्षित ठेवण्यासाठी काही मार्गांवर एसटी फेऱ्या अधूनमधून स्थगित करण्यात आल्या. ज्या मार्गावर रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे किंवा तेथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, अशारस्त्यांवरून एसटी बसेस चालविणे शक्य नसते. अशावेळी बसफेरी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येते.अनेक गावात बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी शेतीकामानिमित्त बाजारपेठेला जाण्यासाठी आणि नागरिक, शाळकरी मुले खाजगी जीप, ऑटो, दुचाकी किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने प्रवास करत आहेत. यामुळे प्रवासाचा खर्च वाढला असून वेळेचेही नुकसान होत आहे.

या मार्गांवरील बसफेऱ्या प्रभावित

ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांच्या दुरवस्था तसेच लहान नदी, नाले आणि पुलांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यात काही ग्रामीण मार्गावरील बसफेऱ्यांवर परिणाम झाला आहे. पांढरकवडा तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव मार्ग तसेच झरी-जामणी परिसरातील काही अंतर्गत मार्गांचा यात समावेश आहे.
महागाव तालुक्यातील ग्रामीण मार्ग उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील गावांना जोडणारे मार्ग आणि दिग्रस व आर्णी तालुक्यात ग्रामीण भागात ४ ते ५ गावामध्ये बसफेऱ्या सध्या बंद असल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.

अमित शाह यांचे मुंबईत आगमन; फडणवीसांकडून स्वागत, इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

पूल खचल्याने सेवा ठप्प

गत आठवड्यात जोरदार पावसाने महागाव, दार, व्हा उमरखेड तालुक्यात २ लहान पुलांचे नुकसान झाले. त्यामुळे एसटी बसफेऱ्या दोन्ही मार्गावर बंद ठेवावी लागली.
या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूल दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
हे पूल वाहतुकीसाठी सुरक्षित झाल्यावरच बससेवा येथून पुन्हा सुरू करण्यात येईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Bus services to rural areas suspended due to lack of proper roads students education suffers village cut off after bridge collapses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Monsoon Alert
  • Yavatmal
  • yavatmal news

संबंधित बातम्या

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
1

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Yavatmal News: धान कापणीला वेग; खरेदीला ब्रेक! व्यापाऱ्यांकडून कमी भावाची भीती; आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा
2

Yavatmal News: धान कापणीला वेग; खरेदीला ब्रेक! व्यापाऱ्यांकडून कमी भावाची भीती; आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.