Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: हृदयविकाराने मृत्यू, पण शवागारात घडलं धक्कादायक; मृतदेहाची ओळखही कठीण

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवागारातील फ्रीजरमध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2026 | 08:19 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शवागारातील फ्रीजरमध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी कुजलेल्या अवस्थेत आढळला.
  • संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत कारवाईची मागणी केली.
  • घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
यवतमाळ: यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शवागारातून धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शवागारातील फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी शवविच्छेदनासाठी मृतदेह बाहेर काढला असता तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मनीष वाघमारे यांचा ७ जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांना कुटुंबीयांनी खाजगी रुग्णालयात नेलं. तिथून त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. रुग्णालयात आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलं. तेथील कर्मचाऱ्यांनी मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार होता. मात्र फ्रिजरमधून मृतदेह बाहेर काढला असता तो पूर्णतः कुजलेला होता. तो एवढा कुजलेला होता की मृतदेहाची नीट ओळखही पटत नव्हती. मृतदेह ठेवताना तो बंद फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याने हा संतापजनक प्रकार घडला.

Ramesh Mhatre Arrest: महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक

नागरिक संतप्त

यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता, संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी रुग्णालय परिसरात वातावरण तणावपूर्ण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. नातेवाईकांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर कठोरात कथित कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान शवागारातील फ्रिझर बंद असल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कुठलेही उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले नाही. याप्रकरणी दोषींवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

महिनाभरापूर्वी केला प्रेमविवाह, पोटाला दगड बांधून विहिरीत मारली उडाली, काय घडलं नेमकं?

यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मारेगाव तालुक्यात नवविवाहित दांपत्याने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पोटाला दगड बांधले आणि विहिरीत उडी मारली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आशिष धानोरकर आणि करिश्मा धानोरकर असे नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी म्हणजे ४ मे रोजी या दोघांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता. सोमवारी रात्री दोघेही दुचाकीने घराबाहेर पडले. गावालगतच्या शेतातील विहित उडी घेत जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पोटाला दगड बांधले. त्यांनतर रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध केला असता विहिरीजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह आढळले.

वेदांत बंडगर हत्येप्रकरणी ‘एन.जी. ग्रुप’वर मकोकाचा फास; टोळीप्रमुख निलेश गडदेसह नऊ जणांवर कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात.

  • Que: मृतदेह कुजल्याचे कधी लक्षात आले?

    Ans: शवविच्छेदनासाठी दुसऱ्या दिवशी फ्रीजरमधून बाहेर काढल्यानंतर.

  • Que: नातेवाईकांनी काय मागणी केली?

    Ans: दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी.

Web Title: Yavatmal news death due to heart disease but a shocking incident occurred at the morgue the body became difficult to identify

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • crime
  • Yavatmal
  • Yavatmal Crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
3

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
4

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.