Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: स्ट्राँग रुमच्या हालचाली आता दिसणार डिस्प्लेवर, तपसाणीसाठी केली 9 अधिकाऱ्यांची नियुक्ती

ईव्हीएम मशीन नगर परिषदेमध्येच स्ट्राँग रुम तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रुमभोवती मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, ज्यामुळे मशीन सुरक्षित राहाव्यात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 13, 2025 | 03:44 PM
Chandrapur News: स्ट्राँग रुमच्या हालचाली आता दिसणार डिस्प्लेवर, तपसाणीसाठी केली 9 अधिकाऱ्यांची नियुक्ती

Chandrapur News: स्ट्राँग रुमच्या हालचाली आता दिसणार डिस्प्लेवर, तपसाणीसाठी केली 9 अधिकाऱ्यांची नियुक्ती

Follow Us
Close
Follow Us:
  • ईव्हीएम मशीन दुसऱ्या माळ्यावर नगर परिषदेमध्येच
  • तपासणी करण्यासाठी नऊ अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती
  • स्ट्राँग रुमभोवती मोठा फौजफाटा तैनात
नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन दुसऱ्या माळ्यावर नगर परिषदेमध्येच स्ट्राँग रुम तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. त्याभोवती तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीन पूर्णतः सुरक्षित असल्याचा पुरावा दर्शविण्यासाठी स्ट्रॉग रुममधील हाय सिक्युरिटीच्या सर्व हालचाली उमेदवारांना पाहण्याकरिता बाहेर खाली एक रूम बनवून डिस्प्ले लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तपासणी करण्यासाठी नऊ अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. चिमूरचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर राजमाने हेदेखील बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. चिमूर नगर परिषदेसाठी आणि १ नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार उभे आहेत. तर २० नगरसेवकपदासाठी १३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. चिमूर पोलिसांच्या उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश ठोसरे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या पोलिस बंदोबस्त चिमूर नगर परिषद क्षेत्रात होता. सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रे पोलिस बंदोबस्तात चिमूर नगर परिषदेतील स्ट्रॉग रुममध्ये नेण्यात आली.

Karjat News : थकीत घरपट्टी वसुलीसाठी मोहिम; नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढीला मंजुरी

स्ट्राँग रुमभोवती मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच सर्व हालचाली टिपण्यासाठी स्ट्राँग रुमभोवती मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच सर्व हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कुणाला कुठलीही शंका येऊ नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चित्रण होत असलेला एक डीएप्लेसुद्धा पक्षीय व अपक्ष उमेदवारांना बाहेर उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथील हाय सिक्युरिटीमध्ये ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचे उमेदवारांना दाखविण्यासाठी बैठक व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त तर आहेच, पण निवडणूक विभागाच्यावतीने तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी अन्य अधिकारीदेखील स्ट्रॉग रुमच्या तपासणीसाठी नेमण्यात आले. (फोटो सौजन्य – Pinterest)

कार्यकर्ते सतर्क

स्ट्रांग रूमवर नजर ठेवून असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले आहे. निवडणुकीत आम्ही खूप मेहनत घेतली आहे. ईव्हीएममध्ये काही गडबड होऊन आमचा विजय हिरावला जाऊ नये, म्हणून आम्ही येथे लक्ष देत आहोत. पोलिस आपले काम करत आहेत, पण आमची नजरही स्ट्रॉग रूमवर असणे आवश्यक आहे, अशी कार्यकर्त्याने दिली. दुसऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितले, ईव्हीएम सील असल्या तरी आतमध्ये काही गैरप्रकार होत नाहीत याची खात्री आम्हाला स्वतःला करून घ्यायची आहे.

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘कमी पटसंख्या असल्या तरीही शाळा आता…’

विमूर येथील नगर परिषद निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून मतमोजणीदेखील सुरळीत होणार आहे. स्ट्रॉगरूममध्ये ठेवलेली सर्व ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित आहेत. स्ट्रॉगरूमबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात आहे. या ठिकाणी उमेदवारांना स्ट्रॉगरुमच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही यंत्रणा देखील कार्यान्वित केली आहे. – श्रीधर राजमाने, तहसिलदार, चिमूर

८ तासांत ३ भेटी

नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना दिवस वाटून दिले आहेत. त्यानुसार, कर्तव्य बजवावे लागत आहे. हे अधिकारी ८ तासांतून तीनवेळा स्ट्राँग रुमची पाहणी करीत आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर राजमाने हेसुद्धा भेट देऊन वेळोवेळी स्ट्राँग रुम व परिसरातील हालचालींवर लक्ष केंद्रीत करीत आहेत.

Web Title: All the incidents in strong room will be visible on display 9 officers appointed for inspection chandrapur news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Maharashtra Local Body Election
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शेवगावच्या ‘या’ दोन कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर
1

Ahilyanagar News: शेवगावच्या ‘या’ दोन कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन
2

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस
3

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?
4

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.