Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात गॅस सिलिंडर टंचाई तीव्र! युद्धामुळे नागरिकांचा बायोगॅस-केरोसिनकडे कल, चुली पुन्हा पेटल्या

अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. युद्धामुळे भारतात गॅस सिलींडरची टंचाई निर्माण झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 29, 2026 | 12:04 PM
Chandrapur News: चंद्रपुरात गॅस सिलिंडर टंचाई तीव्र! युद्धामुळे नागरिकांचा बायोगॅस-केरोसिनकडे कल, चुली पुन्हा पेटल्या

Chandrapur News: चंद्रपुरात गॅस सिलिंडर टंचाई तीव्र! युद्धामुळे नागरिकांचा बायोगॅस-केरोसिनकडे कल, चुली पुन्हा पेटल्या

Follow Us
Follow Us:
  • आखाती तणावाचा परिणाम; चंद्रपूरमध्ये गॅस टंचाईमुळे चुली पुन्हा पेटल्या
  • ईराण आणि अमेरिका तणावाचा फटका; सिलिंडर टंचाईमुळे छोटे व्यवसाय अडचणीत
  • गॅस सिलिंडर मिळेना, नागरिक त्रस्त! चंद्रपूरमध्ये केरोसिनचा पर्याय पुन्हा चर्चेत
चंद्रपूर: ईराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे भारतात गॅस सिलींडर टंचाई निर्माण झाली आहे. गॅस सिलींडर मिळवण्यासाठी नागरिक तासंतास रांगेत उभे राहत आहेत. चंद्रपुरात देखील नागरिकांना तीव्र गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचा कल बायोगॅस आणि केरोसिनकडे आहे. चंद्रपुरातील अनेक घरांमध्ये पुन्हा एकदा चुली पेटल्या आहेत. गॅस सिलींडरच्या टंचाईमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

SPPU Budget 2026 : पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; यंदाही 83 कोटींची तुटी, विद्यार्थ्यांना काय मिळाले?

आखाती देशातील युद्धामुळे संपूर्ण देशात सिलिंडर टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना घरगुती वापरासाठी सिलिंडर उपलब्ध व्हावा, म्हणून व्यावसायिक वापरावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. परिणामी अनेक छोटे व्यवसाय ठप्प पडलेले आहे. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ग्रामीण भागात इलेक्ट्रक शेगडीचा आधार घ्यावा लागत आहे. तर यावर मात करण्यासाठी नागरिकांना बायोगॅस, केरोसिनकडे परतीचा प्रवास करण्याची वेळ आलेली आहे. (फोटो सौजन्य – AI Created) 

आखाती देशातील इराण-इस्त्राईल, अमेरिका या देशांमध्ये गत महिना भरापासून युद्ध सुरू आहे. परिणामी, विविध देशात गॅस व पेट्रोलची टंचाई निर्माण झालेली आहे. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात गत काही दिवसांपासून नागरिकांवर गॅस सिलिंडरसाठी रांग लागण्याची वेळ आली आहे. रांगेत लागता लागता आता नागरिक त्रस्त झाले असून पर्यायी इंधनाचा शोध घेणे सुरू झाला आहे. प्रशासनाने घरगुती सिलिंडरच्या वापरावर प्रतिबंध आणल्याने छोटे व्यावसायिक अडचणीत तर आले आहेतच, मात्र घरगुती सिलिंडरही मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागामध्ये सरपणासाठी मुबलक प्रमाणात लाकूड उपलब्ध असल्यामुळे फ्यांयी इंधन म्हणून चुलीवर स्वयंपाक बनविण्यास सुरुवात झाली आहे. तर अनेकांनी १६०० ते १७०० रुपये खर्च करून इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर सुरू केलेला आहे. मात्र इलेक्ट्रिक शेगड्या या घरगुती वापरासाठी उपयोगाचे आहेत. व्यावसायिक वापरासाठी शेगडीचा वापर करताना अडचणी येत असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले.

नांदुरा रौप्य महोत्सव: भक्तिरसात न्हालेलं शहर, महाप्रसाद व भव्य शोभायात्रा आकर्षण

केरोसिनचा पर्यायी वापर

महाराष्ट्र शासनातर्फे सिलिंडर टंचाईवर मात करण्यासाठी रेशन कार्डधारकांना केरोसिन वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. १०-१२ वर्षापूर्वी शासनाकडून केरोसिनचे वितरण केल्या जात होते. मात्र गॅस सिलिंडर व लाइटचा वापर वाढल्याने केरोसिन वितरण बंद करण्यात आले होते. आता पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने ‘स्टो’वर स्वयंपाक बनविण्याच्या जुन्या आठवणीही जागे होणार.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Chandrapur faces gas cylinder shortage as war impact pushes residents toward biogas and kerosene

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Gas Shortage
  • Iran Vs America

संबंधित बातम्या

Chandrapur News: ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गाची दुरवस्था; मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात, नागरिक संतप्त
1

Chandrapur News: ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गाची दुरवस्था; मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात, नागरिक संतप्त

Hormuz Strait Crisis : होर्मुझ खुली करण्यासाठी अमेरिकेला इराणच्या अटी मान्य कराव्या लागणार; ट्रम्प म्हणतात लवकरच होर्मूझ अमेरिकेचा
2

Hormuz Strait Crisis : होर्मुझ खुली करण्यासाठी अमेरिकेला इराणच्या अटी मान्य कराव्या लागणार; ट्रम्प म्हणतात लवकरच होर्मूझ अमेरिकेचा

Pakistan-US : इशाक डार यांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश; ‘इस्लामाबाद MoU’ची पूर्ण अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग!
3

Pakistan-US : इशाक डार यांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश; ‘इस्लामाबाद MoU’ची पूर्ण अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग!

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.