• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrapur »
  • Road Deteriorates In Just 7 Months Citizens Express Anger Chandrapur News Marathi

Chandrapur News: अवघ्या 7 महिन्यांत रस्त्याची दुरवस्था, नागरिकांनी व्यक्त केला संताप

पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धीतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण एटापल्ली ते मवेली हा रस्ता अवघ्या 7 महिन्यांत खराब झाला आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 02, 2025 | 05:40 PM
Chandrapur News: अवघ्या 7 महिन्यांत रस्त्याची दुरवस्था, नागरिकांनी व्यक्त केला संताप

Chandrapur News: अवघ्या 7 महिन्यांत रस्त्याची दुरवस्था, नागरिकांनी व्यक्त केला संताप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
  • अवघ्या 7 महिन्यांत रस्त्याची अक्षरशः दुरवस्था
  • एटापल्ली-मवेली परिसरातील नागरिकांनी केली ही मागणी
एटापल्ली ते मवेली हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता चालू वर्षीच्या उन्हाळ्यात बांधण्यात आला होता. अवघे ६ ते ७ महिने उलटले नसताना या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता उखडून निघाला आहे. नव्याने डांबर टाकलेला रस्ता आज चिखल, दगड आणि खड्ड्यांचे मैदान बनला आहे. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले काम इतक्या कमी काळात नष्ट होत आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

“राममंदिर झाले, आता राष्ट्र…”; पुण्यातून RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

या रस्त्याचे काम सुरू असतानाच दर्जाबाबत अनेक संशय व्यक्त केले जात होते. सिमेंट, खडी आणि डांबराचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार सुद्धा केली होती. ‘हे काम योग्य पद्धतीने होत नाही, साहित्य निकृष्ट आहे आणि मानकांनुसार काम होत नाही,’ असे स्पष्ट नमूद करून तात्काळ चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र सदर तक्रारींना विभागाकडून गंभीरतेने घेतले गेले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची व तांत्रिक कारणे देत तक्रारींचा फडशा पाडला. कोणतीही ठोस कारवाई न करता प्रकरण निकाली काढले. आज हाच रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून नागरिकांच्या त्या तक्रारी खऱ्या ठरल्या आहेत. अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली असती तर कोट्यवधी रुपयांचा निधी असा जीणं झाला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

विकासाचा चक्काचूर !

तालुक्यातील बहुतांश अधिकारी आज जनतेच्या सेवेत नाही, तर केवळ टक्केवारीच्या हिशेबात गुंतल्याचे कटू वास्तव समोर येत आहे. रस्ते, नाले आणि इतर बांधकामे निकृष्ट होत असताना हेच अधिकारी डोळेझाक करत आहेत. कारण त्यांच्या खिशात ‘कमिशन’ पोहोचत आहे. यांच्याच निर्धक्रयतेमुळे आणि संगनमतामुळे नवे रस्ते काही महिन्यांत उखडत आहेत, पण जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही, अशी संपप्त प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा ४ लाख २१ हजार मतदार वाढले, प्रारूप मतदारयादी जाहीर

रस्ता झाला जनतेसाठी अपघातांचा सापळा

आज या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. दुचाकीस्वार, रुग्णवाहिका आणि शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली बांधलेला हा रस्ता जनतेसाठी ‘अपघातांचा सापळा’ ठरत असताना, जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप कसलीही कारवाई न होणे हे आश्चर्यकारक आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रस्ता पुन्हा दर्जेदार पद्धतीने तयार करावा, अशी मागणी एटापल्ली-मवेली परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Road deteriorates in just 7 months citizens express anger chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Chandrapur
  • chandrapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक
1

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक
2

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष
3

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Kolhapur : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील ‘तारा’च्या हालचालींवर प्रशासनाचं बारिक लक्ष; वाघीण शोधतेय हक्काची जागा
4

Kolhapur : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील ‘तारा’च्या हालचालींवर प्रशासनाचं बारिक लक्ष; वाघीण शोधतेय हक्काची जागा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी

राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी

Dec 10, 2025 | 07:11 AM
गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात? गर्भाशयासंबंधित गंभीर समस्या कोणत्या कारणामुळे उद्भवतात

गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात? गर्भाशयासंबंधित गंभीर समस्या कोणत्या कारणामुळे उद्भवतात

Dec 10, 2025 | 05:30 AM
भाजी-चपातीसोबत खा ‘या’ गोष्टी! तद्न्य काय म्हणतात? वाचा

भाजी-चपातीसोबत खा ‘या’ गोष्टी! तद्न्य काय म्हणतात? वाचा

Dec 10, 2025 | 04:15 AM
PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

Dec 10, 2025 | 02:35 AM
घसरलेल्या रुपयाचे नाही कोणालाही देणं घेणं; कोण चुकवणार शेतकऱ्यांच्या जीवाचं लेणं

घसरलेल्या रुपयाचे नाही कोणालाही देणं घेणं; कोण चुकवणार शेतकऱ्यांच्या जीवाचं लेणं

Dec 10, 2025 | 01:15 AM
पसार झालेल्या रिक्षा चालकाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

पसार झालेल्या रिक्षा चालकाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Dec 10, 2025 | 12:30 AM
Mehul Choksi ला बेल्जियम न्यायालयाचा मोठा झटका! प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा रस्ता मोकळा

Mehul Choksi ला बेल्जियम न्यायालयाचा मोठा झटका! प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा रस्ता मोकळा

Dec 09, 2025 | 11:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Dec 09, 2025 | 05:49 PM
Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Dec 09, 2025 | 03:33 PM
Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Dec 09, 2025 | 03:30 PM
Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Dec 08, 2025 | 08:11 PM
Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Dec 08, 2025 | 08:08 PM
Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Dec 08, 2025 | 08:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.