Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये महिलांची आर्थिक क्रांती! २.२६ लाख महिलांनी उभारला स्वावलंबनाचा नवा मार्ग

जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2026 | 02:45 PM
Chandrapur News: चंद्रपूरमध्ये महिलांची आर्थिक क्रांती! २.२६ लाख महिलांनी उभारला स्वावलंबनाचा नवा मार्ग

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये महिलांची आर्थिक क्रांती! २.२६ लाख महिलांनी उभारला स्वावलंबनाचा नवा मार्ग

Follow Us
Follow Us:
  • जिल्ह्यात २१,६७० बचत गटांमधून २.२६ लाख महिला आर्थिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्या आहेत.
  • १३,६३२ समूहांना ३५२.७० कोटी रुपयांचे कर्ज मिळाले असून कर्जफेडीचे प्रमाण ९९ टक्के आहे.
  • ४४,३०० महिलांनी विविध व्यवसाय सुरू केले असून १० महिला उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत.
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माध्यमातून गत ११ वर्षांत ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणात लक्षणीय प्रगती झाली आहे. २०१५ पासून सुरू झालेल्या या अभियानामुळे आज जिल्ह्यात एकूण २१ हजार ६७० बचत गट तयार झाले असून २ लाख २६ हजार ५०० महिला कुटुंब या चळवळीत सहभागी झाल्या आहेत. सुरुवातीला केवळ बचतीपुरते मर्यादित असलेले हे गट आता व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारत आर्थिक उत्पन्नाचे सक्षम साधन बनत आहेत. प्रत्येक गावात १५ ते २५ गटांचे ग्रामसंघ स्थापन करण्यात आले असून जिल्ह्यात एकूण ११८० ग्रामसंघ आणि ५५ प्रभाग संघ कार्यरत आहेत. या संस्थांमुळे गावपातळीवरील आर्थिक व्यवहार अधिक सुबकपणे हाताळले जात आहेत. जिल्ह्यातील आदिवासी महिलांनाही या अभियानाचा मोठा लाभ झाला आहे.

Raigad News: रायगडच्या पर्यायी मार्गावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधी खर्चानंतरही प्रवास धोकादायक, ग्रामस्थ संतप्त

एकूण ४७०९ आदिवासी समूहांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात यश आले आहे. अलीकडेच नाशिक येथे २५ आदिवासी महिलांनी १३ दिवसांचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केले असून त्या आता मास्टर प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कर्जपुरवठाही महत्त्वाचा ठरला आहे. आतापर्यंत १३ हजार ६३२ समूहांना सुमारे ३५२.७० कोटी रुपयांचे कर्ज मिळाले असून १.४० लाख कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. विशेष म्हणजे कर्जफेडीचे प्रमाण ९९ टक्के असून बँकांकडून महिलांना आता १० लाखांपर्यंत कर्ज देण्याची तयारी दर्शविण्यात येत आहे.

याशिवाय जिल्ह्यात ४४ हहजार ३०० महिलांचे विविध व्यवसाय सुरू आहेत. ७९६ उत्पादक समूह आणि १० महिला उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या असून त्यांचे कार्यही सुरू झाले आहे. कृषी, पशुपालन व मत्स्य व्यवसायासाठी अनुक्रमे ३४५ कृषी सखी, ३४६ पशुसखी आणि ९७ मत्स्य सखी कार्यरत आहेत. एकूणच, बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी केवळ बचत नव्हे तर आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे.

कलाकारांच्या स्वप्नांना आर्थिक फटका, नियमित उत्पन्नाचा अभाव; शहर सोडून गावी परतण्याची वेळ

अशी आहे आकडेवारी एकूण

  • बचत गट: २१,६७०
  • सहभागी महिला: २.२६ लाख
  • ग्रामसंघ: १,१८०
  • प्रभाग संघ: ५५
  • आदिवासी समूह: ४,७०९

व्यावसायिक प्रगती

  • कर्ज वितरण: ३५२.७० कोटी
  • लाभार्थी कुटुंबे: १.४० लाख
  • कर्जफेड प्रमाण: ९९ टक्के
  • सुरू व्यवसाय: ४४,३००
  • उत्पादक कंपन्या: १०

Web Title: Rural women in chandrapur lead economic change through self help groups chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती
1

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई
2

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
3

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज
4

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.