Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Crisis : सातारा-देवळाईकरांचा ठिय्या; ५० पैकी १८ जलकुंभ पूर्ण, वापरात केवळ ४ शहरात तरी टंचाई कायम

Water Crisis : छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहरात दाखल झाल्याचा दावा होत असला, तरी सातारा-देवळाई आणि हडको परिसरातील पाणीटंचाई कायम आहे. योजनेतील ५० पैकी १८ जलकुंभ पूर्ण झाले असून प्रत्यक्षात केवळ चार जलकुंभांचा वापर सुरू आहे. नळजोडण्यांची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना आंदोलन करावे लागत आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 07, 2026 | 08:36 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • जलवाहिन्या नळजोडण्याची कामे अजून अपूर्णच 
  • सत्ताधारी नगरसेवकही नागरिकांच्या रोषात 
  • जल्लोष विरुद्ध वास्तव 
Water Crisis :  नव्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहरात आल्याचा जल्लोष सत्ताधारी भाजपकडून केला जात असला, तरी शहरातील पाणीटंचाई संपलेली नाही. भर पावसाळ्यात सातारा-देवळाईसह हडकोतील नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनी आणि महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हजारो कोटी रुपये खर्चाच्या योजनेचा नागरिकांना अद्याप अपेक्षित लाभ मिळालेला नाही, आरोप एमआयएमचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केल्या. सातारा-देवाळईतील नागरिकांनी रविवारी दिवसभर पाण्यासाठी आंदोलन केले.

मात्र, प्रशासनातील अधिकारी अथवा सत्ताधारी भाजपचा एकही लोकाप्रतिनिधी आंदोलनस्थळी फिरकला नाही, असा आरोप बिल्डर यांनी केला. दुसऱ्याच दिवशी हडकोतील नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नास्वती महापालिकेत देऊन सुमारे दोन तास ठिय्या दिला. या आंदोलनाचीही दखल घेण्यात आली नाही. अखेर एमआयएमने नागरिकांना सोबत घेत महापौरांची भेट घडवून आणली. नव्या योजनेमुळे शहराचे पाणी वाढल्याचा दावा सत्ताधारी करीत असले, तरी सध्या केवळ चार जलकुंभांचा वापर सुरू आहे.

जलवाहिन्या नळजोडण्याची कामे अजून अपूर्णच

योजनेतील ५० पैकी १८ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. सातारा-देवळाईतील तीन जलकुंभाची कामे पूर्ण झाली असली, तरी त्यांना जोडणारी मुख्य जलवाहिनी, अंतर्गत पाइपलाइन आणि त्यानंतरची नळजोडणी ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. या कामांची गती प्रहता मातारा-देवळाईला नाथ योजनेते पाणी मिळण्यासाठी आणखी वर्षभर लागण्याची शक्यता असा रिनी केला, नया योजनेच्या वाणासही मीना प्रमाणात निधी खर्च होत असतानाही संबंधित यंत्रणामध्ये समन्व्य नसल्यामुळे प्रत्यक्ष पाणी वितरणका अडक निर्माण होत आहेत, जलकुष उभे राहिले, तरी जलवाहिन्या आणि नळजोडण्यांची कामे पूर्ण नसल्याने नामरिकांना त्याचा उपयोग होत नसल्याचे बिल्डर यांनी सांगितले.

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

सत्ताधारी नगरसेवकही नागरिकांच्या रोषात

पाण्याच्या प्रश्नावर आता सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नागरिक समस्या घेऊन महापौरांकडे जातात, मात्र त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत महापौर नसल्याचा आरोप बिल्डर यांनी केला, गेल्या नऊ महिन्यांत जनतेच्या हिताचे एकही ठोस काम झाले नसल्याचा दावाही त्यांनी केला. महापालिकेचा कारभार केवळ तीन अधिकारी चालवत असल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी ओसामा मौलाना उपस्थित होते.

जल्लोष विरुद्ध वास्तव

नख्या पाणी योजनेचे पाणी आल्याचे सांगत सत्ताधारी भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी पेढे वाटून, फुगडी घेऊन आनंदोत्सव केला.मात्र, दुसरीकडे सातारा-देवळाई आणि हडकोतील नागरिक पाण्यासाठी आंदोलन करीत आहेत.योजनेतील ५० पैकी १८ जलकुंभपूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्ष वापर केवळ चार जलकुंभांचा सुरू आहे. त्यामुळे ‘नवे पाणी आले चा दावा आणि प्रत्यक्षातील पाणीटंचाई यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र आहे.

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!

Web Title: Chhatrapati sambhajinagar water crisis satara devlai hudco water shortage sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट
1

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला
2

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला

Raigad : कोट्यवधींचा खर्च तरीही पाणीटंचाई कायम; नागलोली तलाव प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
3

Raigad : कोट्यवधींचा खर्च तरीही पाणीटंचाई कायम; नागलोली तलाव प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात
4

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.