Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Recruitment News : संभाजीनगर महापालिका भरतीचा निकाल वादात; CCTV तपासणीत ५० उमेदवारांचे बिंग फुटले

Sambhajinagar Recruitment News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या गट-क नोकरभरती परीक्षेत गैरप्रकार केल्याचा संशय आल्याने ४० ते ५० उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या तपासणीत गैरप्रकार उघड झाला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 20, 2026 | 02:40 PM
Municipal Corporation Recruitment Exam Scam: 50 Candidates Disqualified After CCTV Investigation ( महानगरपालिका भरती परीक्षा घोटाळा: सीसीटीव्ही तपासणीनंतर ५० उमेदवार अपात्र )

Municipal Corporation Recruitment Exam Scam: 50 Candidates Disqualified After CCTV Investigation ( महानगरपालिका भरती परीक्षा घोटाळा: सीसीटीव्ही तपासणीनंतर ५० उमेदवार अपात्र )

Follow Us
Follow Us:
  • या भरतीत एकूण १० संवर्गातील पदासाठी परीक्षा झाल्या   
  • भरती प्रक्रिया पारदर्शक  
  • सीसीटीव्ही तपासणीत गैरप्रकार उघड 
Sambhajinagar Recruitment News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नोकरभरती परीक्षेत गैरप्रकार केल्याचा संशय असलेल्या ४० ते ५० उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सीसीटीव्ही चित्रण आणि उत्तरपत्रिका तपासल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दोन उमेदवारांचाही गैरप्रकारात सहभाग आढळला. त्यामुळे त्यांचे निकाल रद्द करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी दिली.

या भरतीत एकूण १० संवर्गातील पदासाठी परीक्षा झाल्या

महापालिकेच्या गट-क संवर्गातील २२२ पदांसाठी राज्यातील १८ शहरांतील ३१ परीक्षा केंद्रावर ८ आणि ९ जुलै २०२६ रोजी आयबीपीएस संस्थेमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या भरतीत एकूण १० संवर्गातील पदासाठी परीक्षा झाल्या. त्यापैकी आठ पदांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये अनुलेखन, उद्यान सहायक, पशुधन पर्यवेक्षक, सहायक सुरक्षा अधिकारी, उपअग्निशमन अधिकारी, रोपपाल, अग्निशमन आणि निचालक या पदांचा समावेश आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या दोन पदांचे निकाल पुढील आठ ते दहा दिवसांत की जाहीर होणार आहेत.

Surya Water Project: जे पाणी शहरात पोहोचलेच नाही, त्यावरून महापौर-मंत्री आमनेसामने! सूर्या प्रकल्पातील १२ एमएलडी पाण्यावरून वाद

भरती प्रक्रिया पारदर्शक

निवड झालेल्या अन्य उमेदवारांच्या कागदपत्रांची निवड समितीकडून पडताळणी केली भाणार आहे. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्याचे नियोजन आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सखोल तपासणी करण्यात आल्याने निकाल जाहीर होण्यास काहीसा विलंब झाल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले,

सीसीटीव्ही तपासणीत गैरप्रकार उघड

परीक्षेतील सीसीटीव्ही विश्ण, रफ शीट आणि प्राप्न सोडविण्याच्या पद्धतीची तपासणी करण्यात आली. काही उमेदवारांनी शेवटच्या दहा मिनिटांत सर्व धानांची उत्तरे खुणावल्याचे आढळले. त्यामुळे ४० ते ५० उमेदवारांच्या कामगिरीबाबत संशय निर्माण झाला, त्यांची प्रत्यक्ष चाचणी घेऊन पडताळणी करण्यात आली. गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दोन उमेदवाराच्या हालचालीही सीसीटीव्हीमाये संशयास्पद आढळल्या. त्यांना महापालिकेत बोलावून दहावी-बारावीच्या गुणांची तपासणी करण्यात आली. तसेच साधी प्रश्नपत्रिका देऊन चाचणी घेण्यात आली. मात्र, त्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे आयुक्त वेडगे यानी सांगितले.

PMC Action: दबाव आणाल तर नाव आणि फोटोसह जाहीर करणार! पुण्यात दोन महिने बुलडोझर मोहीम; आयुक्तांचा थेट इशारा!

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal recruitment exam scam candidates disqualified sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • online

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा तरुणाचा प्रयत्न; 40 मिनिटांचा थरकाप
1

Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा तरुणाचा प्रयत्न; 40 मिनिटांचा थरकाप

Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणाची तयारी सुरू
2

Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणाची तयारी सुरू

Sambhajinagar Property Tax : मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी मोठी संधी! शास्तीवर १०० टक्के माफी
3

Sambhajinagar Property Tax : मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी मोठी संधी! शास्तीवर १०० टक्के माफी

Sambhajinagar Statue Work : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कामांना गती; महापौर अॅक्शन मोडवर
4

Sambhajinagar Statue Work : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कामांना गती; महापौर अॅक्शन मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.