यवतमाळ जिल्ह्यात १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून, महिला सक्षमीकरणाला मोठे बळ मिळाले आहे. बचतगटांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड ९९ टक्क्यांपर्यंत झाल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारची 'पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम' (PMEGP) ही योजना अत्यंत प्रभावी ठरत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याची दुष्काळापासूनही मुक्ती करु असा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
या योजनेचा उद्देश महिलांना उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देणे आहे. उद्योग उभारण्यासाठी त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे असे सरकारचे मत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेऊ शकता.
Bill Gates Meet CM Fadnavis: महाराष्ट्रातविविध सामाजिक संस्था, शासकीय संस्था, कंपन्यांच्या सहकार्याने शाश्वत ऊर्जेसाठी भागीदारी घेणार असून याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही गेट्स यांनी सांगितले.
मार्च २०२५ पर्यंत २५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करणार आहोत. आगामी कालावधीत १ कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. स्त्रीशक्ती ही आर्थिक विकासाला गती देणारी एक महाशक्ती होईल.