Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: बायजीपुरा उपकेंद्रात १० MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित; १५ ते २० हजार वीजग्राहकांना मोठा दिलासा

महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर शनिवारी (४) रात्री कार्यान्वित करण्यात आला. यामुळे सुमारे १५ ते २० हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 06, 2026 | 04:15 PM
बायजीपुरा उपकेंद्रात १० MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

बायजीपुरा उपकेंद्रात १० MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

Follow Us
Follow Us:

 

  • बायजीपुरा उपकेंद्रात १० MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित
  • १५ ते २० हजार वीजग्राहकांना मोठा दिलासा
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): बायजीपुरा उपकेंद्रातील महावितरणने पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ केली. महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर शनिवारी (४) रात्री कार्यान्वित करण्यात आला. यामुळे सुमारे १५ ते २० हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बायजीपुरा उपकेंद्रात १० एमव्हीए व ५ एमव्हीए क्षमतेचा प्रत्येकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मर होता. उपकेंद्रातून परिसरातील जवळपास १५ ते २० हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र दिवसेंदिवस वाढणारी ग्राहकांची संख्या व विजेच्या मागणीमुळे सुरळीत वीजपुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. त्यावर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२. ० मध्ये उपकेंद्रातील एका ५ एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करून तो १० एमव्हीए करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या भागांना होईल फायदा

आता उपकेंद्रातील दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मरची एकत्रित क्षमता २० एमव्हीए झाल्याने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. यात जिन्सी परिसर, रोशनगेट, शहाबाजार, जुना बाजार, शहागंज, बांबू मार्केट, जाफरगेट, जुना मोंढा, अहिंसानगर, बायजीपुरा, संजयनगर व बायजीपुरा आदी वसाहतीतील ग्राहकांना प्रामुख्याने लाभ होणार आहे.

रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कडक आदेश; बोगस परवान्यांवर येणार गदा

ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर वीजपुरवठा

शनिवारी सकाळी ७ वाजता काम सुरू करण्यात आले. ८ वाजेनंतर वीजपुरवठा बंद करून आधी ५ एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर काढण्यात आला. त्यानंतर १० एमव्हीए क्षमतेचा जवळपास ११ टन वजनाचा महाकाय ट्रान्सफॉर्मर काळजीपूर्वक बसवणे हे जिकिरीचे काम होते. महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी १० तास अथक परिश्रम घेऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवला. या कामासाठी उपकेंद्रातील सर्व वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आला होता. सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर सायंकाळी ८ वाजता विद्युतभारित करण्यात आला. त्यानंतर सर्व वाहिन्यांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

यांची होती याप्रसंगी उपस्थिती

ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करताना महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्ष नेते समीर साजेद, कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले, प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, रवींद्र गायकवाड, सहायक अभियंता अनिल बनसोडे, संतोष कोल्हे, प्रदीप श्रेष्ठ, राहुल चव्हाण, मनीष डिघुळे यांच्यासह स्थानिक नगरसेवक व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

Chhatrapati Sambhajinagar: पाण्यावरून मनपा प्रशासन धारेवर; प्रशासक काळात नगरसवेकांच्या नावे दाखवलेला निधी गेला कुठे?

Web Title: Mahavitran baijipura substation transformer capacity upgrade sambhajinagar news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • mahavitaran

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
1

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
2

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
3

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…
4

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.