कर्जत तालुक्यात ग्राहकांना विश्वासात न घेताच महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहे. यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत. चला या प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अव्वाच्या सव्वा वीज बिल येणे हे काही नवीन राहिलेले नाही. मात्र शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेला तब्बल ८३००० रूपयांचे वीज बिल आलं आहे.