Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ३० मे पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश

Mahavitran Pre-Monsoon Work: पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने मान्सूनपूर्व कामांचा वेग वाढवला आहे. ३० मे पर्यंत सर्व दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 11, 2026 | 02:53 PM
पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ३० मे पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश
Follow Us
Follow Us:

 

  • पावसाळ्यात वीज गुल होणार नाही!
  • महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार
  • ३० मे पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): पावसाळ्यात ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करा, या कामात हयगय करू नका अशा स्पष्ट सूचना महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना केल्या आहेत. सहव्यवस्थापकीय संचालकांनी याबाबत बैठक घेत सूचना केल्या. ग्राहकांना दर्जेदार, अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने ‘केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा आणि वीजपुरवठ्याशी संबंधित उपाययोजना) विनियम, २०२३’ मधील तरतुदींचे पालन संबंधित सर्व प्राधिकाऱ्यांनी काटेकोरपणे करावे. येत्या पावसाळ्यात तसेच वर्षभर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमीत कमी राहील, याची खबरदारी घ्यावी.

पावसाळ्याआधीच सर्व कायम संपवा

मान्सून काळात वाहणारे सोसाट्याचे वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि अतिवृष्टी यांसारख्या प्रतिकूल हवामानाचा विद्युत वितरण यंत्रणेवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. त्यामुळे सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक आणि सुधारणात्मक उपाययोजना आधीच करण्यात याव्यात. आपत्कालीन परिस्थितीचा त्वरित आणि प्रभावीपणे सामना करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑइल, विद्युत खांब, इन्सुलेटर्स आणि इतर महत्त्वपूर्ण घटकांसह आवश्यक साहित्य आणि उपकरणांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

“मातृत्व हा गुन्हा नाही!”; गरोदरपणाच्या कारणावरून नोकरी नाकारणे बेकायदेशीर; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

अशी होणार आहेत आता कामे

  • मान्सूनपूर्व कामांतर्गत सर्व उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांच्या लोबळणाऱ्या तारा, झुकलेले खांब, खराब झालेले इन्सुलेटर्स, सदोष स्टे-वायर यांची दुरुस्ती व तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी इत्यादी कामे पूर्ण करावी.
  • वितरण रोहित्रांची संरचनात्मक स्थिती व ऑईल लीकेज तपासावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी एबी स्विचेस, लाईटनिंग अरेस्टर व्यवस्थित बसवल्याची खात्री करावी.
  • उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्सफॉर्मर्स, ब्रेकर्स, सीटी-पीटी युनिट्स, प्रोटेक्शन रिले आणि संबंधित उपकरणे सुस्थितीत असल्याची खबरदारी घ्यावी. रिंग मेन युनिट व वितरण पेट्यांची गरजेनुसार दुरुस्ती करून घ्यावी.
  • अशा पद्धतीने सर्वसमावेशक ‘मान्सूपूर्व सर्वेक्षण, तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती कामे’ यांचा कार्यक्रम हाती घेण्याचे जीवने यांनी सांगितले आहे. या कार्यवाहीचा अहवाल ३० मे पर्यंत सादर करण्यात यावा.
  • या संदर्भात कोणत्याही प्रकारची हयगय व विलंब खपवून घेतला जाणार नसल्याच्या स्पष्ट सूचना सहव्यवस्थापकीय संचालकांनी प्रादेशिक कार्यालयांतर्गत सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना केल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी जलवाहिनीला मोठी गळती; १० तासांचा शटडाऊन, ‘या’ भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत

Web Title: Mahavitran chhatrapati sambhajinagar pre monsoon maintenance deadline may 30

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • mahavitaran
  • mansoon

संबंधित बातम्या

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
1

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
2

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.