Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल

आमच्यातील सर्व वाद संपले असून भविष्यात एकजुटीने, एकदिलाने काम होईल असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 06, 2026 | 02:02 PM
शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल

शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. त्यांनी सांगितले तो आमच्यासाठी आदेश असतो. शिवसेनेतील सहा आमदार आणि एक खासदार असे आम्ही सर्वांमध्ये समन्वय राहावा, कोणताही परस्पर वाद होऊ नये असे शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आमच्यातील सर्व वाद संपले असून भविष्यात एकजुटीने, एकदिलाने काम होईल असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

 

शुक्रवारी जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीतर्फे शिवसेनेकडून विलास भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि घटकप क्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री शिरसाट आणि आमदार सत्तार हे एकाच वाहनातून बँकेत दाखल झाले. यावेळी, पालकमंत्री शिरसाट, सत्तार, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, अनेक महिन्यांनंतर मला पालकमंत्र्यांच्या गाडीत बसण्याची संधी मिळाली आहे. माझे आणि शिरसाट यांच्यातील वाद आता मिटले आहेत. पक्षाचे आम्ही सर्व सहा आमदार आणि एक खासदार असे सर्वजण पालकमंत्र्यांच्या सोबत आहोत. तर पालकमंत्री शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकजुटीने विकासासाठी काम करायचे आहे. पक्ष वाढवायचा आहे. परस्पर कोणताही वाद व्हायला नको. याचा परिणाम म्हणून सत्तार आज माझ्या गाडीतून आल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान; शहरासह तालुक्यातील अनेक झाडे कोसळली

मतभेदांच्या रंगल्या होत्या चांगल्याच चर्चा

पालकमंत्री व सत्तार यांच्यातील शीतयुद्ध मागे चांगलेच चर्चेत होते. अनेक मुद्यांवर दोघांचे मतभेद होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आले. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद दूर झाल्याचे संकेत मानले जात आहे. यात पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची मध्यस्थी महत्त्वाची मानली जात आहे.

हे सुद्धा वाचा : चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

Web Title: Minister sanjay shirsat and mla abdul sattar have traveled in the same car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • Eknath Shinde
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.