Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेंभुर्णीत महाराजस्व अभियानांतर्गत ३ हजार दाखले निकाली; माढा तहसीलच्या वतीने स्तुत्य उपक्रम

सोलापूरमधील टेंभुर्णी येथे घेण्यात आलेल्या शिबिरात महसूल, आरोग्य, कृषी, पशुधन व ग्रामपंचायत असे मिळून ३ हजार दाखले एका दिवसात निकाली काढण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: May 20, 2025 | 05:02 PM
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswam Abhiyan Festival Plan at Tembhurni solapur news

Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswam Abhiyan Festival Plan at Tembhurni solapur news

Follow Us
Close
Follow Us:

टेंभुर्णी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान उत्सव योजनाचा या उपक्रमानिमित्त माढा तहसील यांच्या वतीने एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. टेंभुर्णी येथे घेण्यात आलेल्या शिबिरात महसूल, आरोग्य, कृषी, पशुधन व ग्रामपंचायत असे मिळून ३ हजार दाखले एका दिवसात निकाली काढण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अभिजीत पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे हस्ते झाले. यावेळी नायब तहसीलदार पांडुरंग भडकवाड, सरपंच सुरजा बोबडे, भारत पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, मा. सरपंच प्रमोद कुटे, वैभव कुटे रावसाहेब देशमुख,औदुंबर महाडिक, बाळासाहेब ढवळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले व इतर दाखले काढण्यासाठी वेळ जातो अनेक,तसेच अनेक कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात हे सर्व टाळण्यासाठी व पालक, वयोवृद्ध यांना होणारा नाहक त्रास टाळून सदर कार्यक्रमांमध्ये महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, महावितरण विभाग यांचे वतीने संबंधित विभागाकडे असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये १७८ जातीचे दाखले, ९७ नॉन क्रिमिलेयर, २५८ उत्पन्न, २८९ डोमासाईल, ३० रेशन कार्ड मधून नाव कमी करणे, ८७ नवीन तसेच ९५ दुबार रेशन कार्ड प्रस्ताव, पोट खराब क्षेत्र लायक करणेबाबतचे १४ आदेश, ४२ ड च्या ७९ सनद, संजय गांधी व श्रावण बाळ योजना ४०५ अर्ज असे एकूण १५७४ अर्ज निकाली निघाले, आरोग्य विभागामार्फत १२४६ तसेच कृषी विभागामार्फत ४ ट्रॅक्टर योजना, महावितरण विभागामार्फत २ नवीन वीज जोडणी, ७ पीएम सूर्यघर योजना, १५ मागेल त्याला सोलर योजना, पशुसंवर्धन विभागामार्फत १५ पशूंचे लसीकरण व ग्रामपंचायत विभागामार्फत १०९ जॉब कार्डचे प्रस्ताव दाखल करणे तसेच वाटप करण्यात आले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी माननीय विजया पांगारकर उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डवाडी यांनी भेट दिली. यावेळी सचिन जगताप, सतीश नेवसे, गौतम कांबळे, सचिन होदाडे, बलभीम लोंढे, गणेश केचे, बाळासाहेब ढगे, प्रताप गायकवाड, सोमनाथ ताबे, शैलेश ओहोळ, आप्पा हवलदार, हरिभाऊ सटाले, रामभाऊ वाघमारे,संदीप मोकाशी, विजय कोकाटे, यशपाल लोंढे आदी उपस्थित होते. तसेच टेंभुर्णी मंडळातील सर्व पोलीस पाटील, सर्व ग्रामसेवक व इतर शासकीय कर्मचारी सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कर्जतमध्ये दुषित पाण्यामुळे मोठी हानी

कर्जत तालुक्यात असलेल्या आसल ग्रामपंचायतीच्या मालकीच्या आसल येथील गाव तलावातील मासे आज सकाळी मृत अवस्थेत आढळून आले. ग्रामपंचायत कडून सदर गाव तलाव लिलावात मासेमारी व्यवसाय करण्यासाठी एका शेतकऱ्याने घेतला होता.दरम्यान, सदर तलावातील माशांचा मृत्यू कशामुळे झाला? याचा अभ्यास करण्यासाठी सदर तलावातील पाणी तपासणी साठी अलिबाग येथे कर्जत पंचायत समिती कडून पाठवण्यात आले आहे.नेरळ पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पाणी तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

 

Web Title: Chhatrapati shivaji maharaj maharajswam abhiyan festival plan at tembhurni solapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • daily news
  • maharashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
2

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
3

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
4

विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.