Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा फोल; मतांची फाटाफूट नाही

मुर्मू यांच्या उमेदवारीला भाजपबरोबरच शिवसेनेच्या दोन्ही गटांचा पाठिंबा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नाराजीमुळे मुर्मू यांना २०० आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. पण राज्यात आमदारांच्या मतदानात फाटाफूट झालेली नाही.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 22, 2022 | 08:47 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा फोल; मतांची फाटाफूट नाही
Follow Us
Follow Us:

मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीत (Presidential Election) राज्यात भाजप (BJP) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना २०० आमदारांची मते मिळतील, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचा दावा फोल (Claim Fail) ठरला. मुर्मू यांना १८१, तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना ९८ मते मिळाली.

मुर्मू यांच्या उमेदवारीला भाजपबरोबरच शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटांचा पाठिंबा होता. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीतील (NCP) नाराजीमुळे मुर्मू यांना २०० आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. पण राज्यात आमदारांच्या मतदानात फाटाफूट झालेली नाही. शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर १६४ मते मिळाली होती. अध्यक्षांनी मतदान केले नव्हते. शिंदे सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे १५ मते वाढली होती. तसेच, शिवसेनेबरोबर असलेल्या एका आमदाराचा पाठिंबा होता. भाजप आणि शिंदे गटाचा प्रत्येकी एक आमदार गैरहजर होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. सिन्हा यांना ९८ मते मिळाली आहेत. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विरोधात ९९ मते मिळाली होती. मुर्मू या आदिवासी समाजाच्या असल्याने या समाजातील विरोधी बाकावरील आमदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांनी केले होते. तरीही राज्यात मतांची फाटाफूट झालेली नाही.

Web Title: Chief minister eknath shindes claim is false no split of presidential election voting nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2022 | 08:47 AM

Topics:  

  • BJP
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • Draupadi Murmu
  • Nationalist Congress Party
  • Presidential Election
  • shivsena

संबंधित बातम्या

Nana Patole: नाना पटोले यांचे पाय धुतानाचा Video व्हायरल, भाजप नेत्यांचा हल्लाबोल; तर काँग्रेस पदाधिकाऱ्याने चांगलेच सुनावले
1

Nana Patole: नाना पटोले यांचे पाय धुतानाचा Video व्हायरल, भाजप नेत्यांचा हल्लाबोल; तर काँग्रेस पदाधिकाऱ्याने चांगलेच सुनावले

Latur : लातूर शहरातील प्रश्नांवरून नगरसेवक गिरीश पाटील संतापले!
2

Latur : लातूर शहरातील प्रश्नांवरून नगरसेवक गिरीश पाटील संतापले!

Shehzad Poonawalla Resigns: भाजपकडून राजीनामा दिल्यानंतर शहजाद पूनावाला चर्चेत! नेमके किती शिकलेत माजी राष्ट्रीय प्रवक्ते?
3

Shehzad Poonawalla Resigns: भाजपकडून राजीनामा दिल्यानंतर शहजाद पूनावाला चर्चेत! नेमके किती शिकलेत माजी राष्ट्रीय प्रवक्ते?

मल्हारपेठ विभागातील मातंग समाज बांधवांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
4

मल्हारपेठ विभागातील मातंग समाज बांधवांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.