Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार

पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनावर सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 14, 2025 | 03:03 PM
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार

Follow Us
Close
Follow Us:
  • पुरंदर विमानतळासाठी सहा हजार कोटींचा खर्च
  • मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार
  • शेतकरी प्रतिनिधींशी बैठक होण्याची शक्यता
पुणे : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनावर सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, बहुसंख्य शेतकऱ्यांनी यासाठी संमती दर्शवली आहे. भूसंपादन प्रक्रियेत दराबाबत शेतकऱ्यांबरोबर चर्चा स्वत: मुख्यमंत्री फडणवीस येत्या २ ते ३ दिवसात करणार आहेत.

या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील सुमारे १,२८५ हेक्टर (अंदाजे ३ हजार एकर) जमीन संपादित करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पाहणीनुसार आतापर्यंत ९६ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी जमीन देण्यास सहमती दिली आहे. उर्वरित काही भागाबाबत चर्चा सुरू असून, लवकरच त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

आर्थिक तरतुदीमुळेच भूसंपादनाचा खर्च

प्रशासनाने जमिनीची मोजणी, नोंदी तपासणी आणि प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केली असून, भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मोठ्या आर्थिक तरतुदीमुळेच भूसंपादनाचा खर्च सुमारे ६ हजार कोटी रुपये इतका होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी प्रतिनिधींशी बैठक होण्याची

दरम्यान, भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांच्या काही मागण्या असून, त्यावर सरकार आणि प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे. विकसित भूखंडाचा वाटा, आर्थिक मोबदला तसेच पुनर्वसनाच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधींशी बैठक होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

विमानतळ प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा

लोहेगाव विमानतळावरील वाढता ताण कमी करणे, पुणे शहराच्या भविष्यातील हवाई वाहतुकीची गरज भागवणे तसेच उद्योग, पर्यटन आणि रोजगाराला चालना देणे या दृष्टीने पुरंदर विमानतळ प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Web Title: Chief minister fadnavis to discuss purandar airport project with farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Purandar Airport
  • Purandar airport project

संबंधित बातम्या

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?
1

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या
2

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?
3

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याने थांबवलं इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; नेमकं काय घडलं?

ऊस बिलातून कर्जवसुली थांबवा, अन्यथा…; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा
4

ऊस बिलातून कर्जवसुली थांबवा, अन्यथा…; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.