Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहरातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश; जाणून घ्या निरिक्षकांची सविस्तर नावे

पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 01, 2026 | 02:14 PM
पुणे शहरातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश; जाणून घ्या निरिक्षकांची सविस्तर नावे

पुणे शहरातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश; जाणून घ्या निरिक्षकांची सविस्तर नावे

Follow Us
Close
Follow Us:
  • पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
  • पुणे पोलिस आयुक्तांचे आदेश
  • निरीक्षकांची नावे वाचा सविस्तर
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. गुन्हे शाखेतील ६ पोलीस निरीक्षकांकडे पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे.

बदली केलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे –

जयंत राजुरकर ( सहकारनगर पोलिस ठाणे ते वरिष्ठ निरीक्षक समर्थ पोलिस ठाणे), राघवेंद्रसिंह क्षीरसागर (पोलिस निरीक्षक, पोलिस कल्याण शाखा ते उत्तमनगर पोलिस ठाणे), विनय पाटणकर (नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ निरीक्षक सिंहगड रोड पोलिस ठाणे), मारुती पाटील ( वाहतूक शाखा ते वरिष्ठ निरीक्षक येवलेवाडी पोलिस ठाणे), संतोष खेतमाळस (आर्थिक गुन्हे शाखा ते लष्कर पोलिस ठाणे), नंदकुमार गायकवाड (पर्वती पोलिस ठाणे ते वाघोली पोलिस ठाणे), मनीषा पाटील ( मार्केटयार्ड पोलिस ठाणे ते लोहगाव पोलिस ठाणे), विश्वजीत जगताप (लोहगाव पोलिस ठाणे ते मार्केटयार्ड पोलिस ठाणे), राजेंद्र सहाणे (वाहतूक शाखा ते पर्वती पोलिस ठाणे), महेश बोळकोटगी (शिवाजीनगर पोलिस ठाणे ते वारजे माळवाडी पोलिस ठाणे), उमेश गित्ते (समर्थ पोलिस ठाणे ते लक्ष्मीनगर पोलिस ठाणे), मोहन खंदारे (उत्तमनगर पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), दिलीप दाईंगडे (सिंहगड रोड पोलिस ठाणे ते गुन्हे शाखा), अमर काळंगे (येवलेवाडी पोलिस ठाणे ते शिवाजीनगर पोलिस ठाणे), युवराज हांडे (वाघोली पोलिस ठाणे ते गुन्हे शाखा), विश्वजीत काईंगडे (वारजे माळवाडी पोलिस ठाणे ते खंडणी विरोधी पथक), माया देवरे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), मनोजकुमार लोंढे ( गुन्हे शाखा ते सहकारनगर पोलीस ठाणे)

नीलेश बडाख (वारजे माळवाडी पोलिस ठाणे ते मुंढवा पोलिस ठाणे), पल्लवी मेहेर ( येरवडा पोलिस ठाणे ते वाघोली पोलिस ठाणे), नितीन भोयर ( सिंहगड रोड पोलिस ठाणे ते विशेष शाखा), जितेंद्र कदम ( गुन्हे शाखा ते कल्याण शाखा), सुनीता नवले (मार्केटयार्ड पोलिस ठाणे ते येवलेवाडी पोलिस ठाणे), धनंजय पिंगळे (शिवाजीनगर पोलिस ठाणे ते वाहतूक शाखा), गिरीश दिघावकर (लष्कर पोलिस ठाणे ते शिवाजीनगर पोलिस ठाणे)

गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या पुढीलप्रमाणे

अजित जाधव (युनिट एक), अश्विनी जगताप (युनिट दोन), प्रशांत अन्नछत्रे (युनिट तीन), कांचन जाधव (युनिट चार), संदीपान पवार (युनिट पाच), सुदर्शन गायकवाड (युनिट सहा), संतोष साेनवणे (युनिट सात), वाहिद पठाण (अमली पदार्थ विरोध पथक – एक), पंडीत रेजितवाड (अमली पदार्थ विरोधी पथक दोन), राम राजमाने (खंडणी विरोधी पथक दोन), वर्षा देशमुख (दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक एक), दत्ताराम बागवे ( दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक दोन) चंद्रकांत बेदरे (प्रशासन), छगन कापसे (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, ए. एच. टी. यू), आशालता खापरे (भरोसा सेल)

Web Title: Pune police commissioner amitesh kumar has ordered internal transfers of police inspectors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

कदमवाकवस्तीतील आमरण उपोषणाला यश; नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित
1

कदमवाकवस्तीतील आमरण उपोषणाला यश; नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित

Career News: महाज्योती अधिछात्रवृत्ती ‘या’ कारणामुळे रखडली; विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी
2

Career News: महाज्योती अधिछात्रवृत्ती ‘या’ कारणामुळे रखडली; विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी

Pune : झेड ब्रिजवर कोयत्याचा धाक दाखवत ऑनलाईन पैसे लुटले
3

Pune : झेड ब्रिजवर कोयत्याचा धाक दाखवत ऑनलाईन पैसे लुटले

केरोसीन वितरणाबाबत धोरणात्मक अस्पष्टता; पुणे ग्रामीणमधील वितरकांमध्ये संभ्रम
4

केरोसीन वितरणाबाबत धोरणात्मक अस्पष्टता; पुणे ग्रामीणमधील वितरकांमध्ये संभ्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.