Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला, उद्या आणखी काही ओढतील, विनायक राऊतांचे शिंदेंवर टिकास्त्र

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेतली होती. यावेळी कॅबिनेटच्या शपथविधीवरून आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओढलेल्या माईकवरून सर्वत्र टीका होऊ लागली आहे. तसेच आता यावर विरोधकांनी सुद्धा निशाणा साधला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा आज माईक ओढला, उद्या पँट ओढतील, अशी टीका खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 15, 2022 | 06:03 PM
आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला, उद्या आणखी काही ओढतील, विनायक राऊतांचे शिंदेंवर टिकास्त्र
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : राज्यात सत्तांतर झाले आहे, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेतली होती. यावेळी कॅबिनेटच्या शपथविधीवरून आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओढलेल्या माईकवरून सर्वत्र टीका होऊ लागली आहे. तसेच आता यावर विरोधकांनी सुद्धा निशाणा साधला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा आज माईक ओढला, उद्या पँट ओढतील, अशी टीका खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. त्यामुळं सावध राहा असा इशारा सुद्धा विनायक राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.

[read_also content=”महाविकास आघाडीत असताना आमदारांचे खच्चीकरण, म्हणून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://www.navarashtra.com/maharashtra/when-mla-were-in-the-mahavikas-aghadi-they-decided-to-go-with-bjp-chief-minister-eknath-shinde-304585.html”]

दरम्यान, हे सरकार बेकायदेशीर असून हे घटकेचं राज्य आहे. सहा महिने टिकलं तर नशीब असे म्हणत आज माईक ओढत आहेत. आज माईक ओढला, उद्या मुख्यमंत्र्यांची पॅन्ट ओढतील. तसेच जे बंडखोर आहेत त्यांना यापुढे राजकीय आयुष्य नाही, पुढील वेळी हे बंडाळी आमदार निवडून येतील याची सुद्धा खात्री नाहीय, असे टिकास्त्र विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदें व बंडाळी आमदारांवर सोडले.

Web Title: Chief minister mic was pulled today more will be pulled tomorrow vinayak raut criticizes shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2022 | 06:03 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • Shinde fadnvis government
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
1

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
2

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
4

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.