Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस हे यंदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2026 | 04:27 PM
Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?
Follow Us
Follow Us:

सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर फडणवीसांनी केले भाष्य 
राज्यपालांच्या अभिभाषणाला दिले मुख्यमंत्र्यांनी उत्तर

CM Devendra Fadnavis: सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस हे यंदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाला आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यावले त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीवर भाष्य केले आहे.

अवकाळी पाऊस, कर्जमाफी, भ्रष्टाचार, असे अनेक मुद्दे केंद्रस्थानी ठेवत विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विरोधकांच्या प्रश्नाला अभ्यासपूर्ण उत्तरे दिली आहेत. टिपू सुलतानच्या विषयावर सभागृहात काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. यावर देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिल्याचे पाहायला मिळाला.

LIVE | राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर 🕜 दु. १.२८ वा. | २६-२-२०२६📍विधान भवन, मुंबई.#Maharashtra #MahaBudget2026 https://t.co/dkado2U28F — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मागच्या वर्षी आपल्या शेतकऱ्यांवर जे मोठे संकट आले होते. त्यावेळेस आपण बळीराजाला थेट मदत केली होती. आपण हे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेत थेट पोहोचवले होते. शेतकरी अडचणीत असेल तिथे तिथे सरकार मदतीला उभे असेल.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” कर्जमाफीबाबत आम्ही समिती स्थापन केलेली आहे.आम्ही कर्जमाफीबाबत जे आश्वासन दिले आहे ते लवकरच पूर्ण देखील करणार आहोत. सरकार शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची, त्यांच्या जमिनीची नोंदणी, सातबारा याबाबत माहिती असणार आहे.”

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात टीएमएस 2.0 प्रणालीमुळे रुग्णांकरिता पारदर्शक, जबाबदार आणि सुलभ ठरणारी आरोग्य व्यवस्था निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील 4 हजार 537 रुग्णालयांमध्ये 2 हजार 399 मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला आहे. या टीएमएस 2.0 प्रणालीचे कार्यान्वयन मध्यरात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Cm devendra fadnavis said about farmer loan waiver budget maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Farmers
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray: ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला डोस; ‘महिलांचा अपमान’ म्हणत भाजपलाही खेचले!
1

Aaditya Thackeray: ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला डोस; ‘महिलांचा अपमान’ म्हणत भाजपलाही खेचले!

Rohit Patil Disqualified: दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे पद रद्द; जात प्रमाणपत्र ठरले अवैध
2

Rohit Patil Disqualified: दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे पद रद्द; जात प्रमाणपत्र ठरले अवैध

Sanjay Raut News: गुंगी गुडिया असंसदीय शब्द नाही!; सुनेत्रा पवारांवरील टीकेचे संजय राऊतांकडून समर्थन
3

Sanjay Raut News: गुंगी गुडिया असंसदीय शब्द नाही!; सुनेत्रा पवारांवरील टीकेचे संजय राऊतांकडून समर्थन

‘एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर चित्रपट काढावा अन् शरद पवारांनी…’; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला
4

‘एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर चित्रपट काढावा अन् शरद पवारांनी…’; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.