Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“Invest Maharashtra हे व्यासपीठ…”; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान

दोन वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 23 हजार किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 06, 2026 | 04:18 PM
"Invest Maharashtra हे व्यासपीठ..."; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान

"Invest Maharashtra हे व्यासपीठ..."; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान

Follow Us
Follow Us:

गुंतवणूक म्हणजे महाराष्ट्र अशी ओळख निर्माण केली जाणार 
महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केला अर्थसंकल्प

Maharashtra Budget Live 2026: आज राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध घटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह अर्थसंकल्प दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केला. तसेच त्यांची आठवण काढताच फडणवीस भावुक झाल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. गुंतवणूक महाराष्ट्र हा व्यासपीठ आम्ही तयार करत आहोत. यामुळे लाखों रोजगार निर्माण होणार आहेत. 1 कोटींची मुख्यमंत्री मत्स्य योजना केली जाणार आहे. संयुत राष्ट्र संघाने ही वर्ष आंतराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे.”

“राज्याचे नवीन गुंतवणूक व औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. इन्वेस्ट महाराष्ट्र जा प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. आगामी दोन वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 23 हजार किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट सादर करताना म्हणाले, “जब हौसला बना लिया ऊँची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का… मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करणार. हायस्पीड ट्रेन दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार. प्रगतशील शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन हे बजेटचे 4 स्तंभ आहेत. दिवंगत अजित पवारांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.”

Maharashtra Budget Live: “…फिर देखना फिजूल है कद आसमान का”; फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?

“कृषिक्षेत्रात भांडवली गुंतवणूक करून पायाभूत सुविधा तयार केली जाणार आहे. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. सूक्ष्म, लघु, उद्योगांना आर्थिक मदत केली जाणार आहे. बुलेट ट्रेनमधील ठाणे ते तलासरीमधील तीन स्थानकांचे काम 2027 पर्यन्त पूर्ण होणार आहे. मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू केला जाणार आहे. गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास येत आहे. राज्याचा कृषी जीडीपी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार केला जाणार,” असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

Web Title: Cm devendra fadnavis said maharashtra wants to become a global manufacturing hub budget 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Budget
  • CM Devendra Fadnavis
  • investment
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली
1

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
2

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 
3

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?
4

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.