Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या बुलडाणा दौऱ्यावर; लाडकी बहीण योजना…

बुलडाणा येथील विश्रामगृहावर शिवसेना भाजप राष्ट्रवादी युतीच्या घटक पक्षाची आढावा बैठक केंद्रीयमंत्री जाधव यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 16) घेण्यात आली. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी 19 सप्टेंबरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आणि माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 18, 2024 | 12:41 PM
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर

Follow Us
Follow Us:

बुलडाणा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शहरातील महामानवांच्या पुतळ्यांचे लोकार्पण आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार गुरुवारी (दि. 19) बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या कार्यक्रमस्थळांची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली.

हेदेखील वाचा : अकाली मृत्यू, मृत अविवाहित व्यक्ती, विवाहित व्यक्ती… कोणाचे श्राद्ध कोणत्या तिथीला करावे? जाणून घ्या नियम

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बुलडाणा शहरातील संगम चौकात उभारण्यात आला आहे. या शिवस्मारकासह शहरातीत 26 महामानवांच्या पुतळ्यांचे लोकार्पण होणार आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील माता-भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकारचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा येथील विश्रामगृहावर शिवसेना भाजप राष्ट्रवादी युतीच्या घटक पक्षाची आढावा बैठक केंद्रीयमंत्री जाधव यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 16) घेण्यात आली. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी 19 सप्टेंबरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आणि माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर केंद्रीयमंत्री यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक शारदा ज्ञानपीठ येथील मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.

यावेळी आमदार संजय गायकवाड, संजय रायमुलकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, प्रा. बळीराम मापारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मान्टे, सचिन देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काजी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनुजा सावळे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख माया म्हस्के यांच्यासह युतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेदेखील वाचा- तुमच्याही तळहाताच्या या ठिकाणी तीळ आहे का? जाणून घ्या त्याचा अर्थ

Web Title: Cm eknath shinde along with both the dy cm will visit buldana tomorrow nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 12:41 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ladki Bahin Yojana

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.