Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्लीला जाणार, मागील २७ दिवसात चौथ्यांदा दिल्लीवारी  

शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात येऊन 27 दिवस उलटले तरीही मंत्रिमंडळाच्या विस्ताराला (Cabinet ministers) कोणताच मुहूर्त अजून मिळालेला नाही. त्यामुळे विरोधकांनी टिका केली असून मंत्रिमंडळाला विलंब का होत आहे, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच आज दिल्लीला जाणार आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 27, 2022 | 04:04 PM
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्लीला जाणार, मागील २७ दिवसात चौथ्यांदा दिल्लीवारी  
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना 39 आमदारांनी बंड (Shivsena 39 MLA) केल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) येत सत्तांतर झाले आहे. मात्र शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात येऊन 27 दिवस उलटले तरीही मंत्रिमंडळाच्या विस्ताराला (Cabinet ministers) कोणताच मुहूर्त अजून मिळालेला नाही. त्यामुळे विरोधकांनी टिका केली असून मंत्रिमंडळाला विलंब का होत आहे, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच आज दिल्लीला जाणार आहेत. (CM Eknath shinde today going to New Delhi) दरम्यान, शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा दिल्लीला जात आहेत.

[read_also content=”उमेश कोल्हे खून प्रकरण, मध्यवर्ती कारागृहातच संशयित आरोपीवर पाच कैद्यांचा हल्ला https://www.navarashtra.com/maharashtra/accused-in-umesh-kolhe-murder-case-beaten-up-in-jail-case-registered-against-five-people-nrps-308671.html”]

दरम्यान, राष्ट्रपतीपदी शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही दिल्लीला एकत्र गेले होते. मात्र यावेळी मंत्रिमंडळा विस्ताराबाबत चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहे. तसंच 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात होत असलेल्या आमदार अपात्र सुनावणीसंदर्भातही चर्चा करणार आहे. दरम्यान, याआधीही एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. पण 12 तास प्रतिक्षा करूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदे यांना भेट दिली नाही. मंत्रिपदावरुन मात्र भाजप व शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु असून कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे.

Web Title: Cm eknath shinde today going to new delhi about cabinet ministers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 04:04 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • New Delhi
  • Shivsena MLA

संबंधित बातम्या

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
1

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
2

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
4

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.