Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वाभिमान गहाण टाकलेल्या उबाठाला काँग्रेसने जागा दाखवली, ज्योती वाघमारे यांची घणाघाती टीका

महाराष्ट्रात असताना दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी भाषा करणारे उबाठा दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधींसमोर मुजरा करायला गेले होते का, असा खरमरीत सवाल वाघमारे यांनी यावेळी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 09, 2025 | 09:22 AM
स्वाभिमान गहाण टाकलेल्या उबाठाला काँग्रेसने जागा दाखवली, ज्योती वाघमारे यांची घणाघाती टीका (फोटो सौजन्य-X)

स्वाभिमान गहाण टाकलेल्या उबाठाला काँग्रेसने जागा दाखवली, ज्योती वाघमारे यांची घणाघाती टीका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसणाऱ्या उबाठांनी स्वाभिमान गहाण टाकला, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात असताना दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी भाषा करणारे उबाठा दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधींसमोर मुजरा करायला गेले होते का, असा खरमरीत सवाल वाघमारे यांनी यावेळी केला.

दिल्लीत एकनाथ शिंदेंची खरडपट्टी; अमित शाहांच्या इशाऱ्याने राज्यात राजकारण तापणार

डॉ. वाघमारे पुढे म्हणाल्या की, उबाठा, आदित्य ठाकरे आणि सकाळचा भोंगा यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आले होते. यावरुन डॉ. वाघमारे यांनी उबाठावर सडकून टीका केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मणीशंकर अय्यर यांना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारले होते. मात्र आज उबाठा, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत तीन दिवस दिल्लीत काँग्रेसवाल्यांचे बुट चाटायला गेलेत का, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली. नाना पाटेकरांचे सिनेमा पाहण्यापेक्षा बाळासाहेबांची भाषणे ऐकली असती तर आज उबाठावर काँग्रेस नेत्यांसमोर झुकण्याची वेळ आली नसती, असे त्या म्हणाल्या.

सोनिया आणि राहुल गांधींसमोर हिरवा आतंकवाद म्हणण्याचे धाडस उबाठाने का दाखवले नाही. काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद, सनातनी आतंकवाद म्हटले तेव्हा निषेध करण्यासाठी उबाठावाले कुठल्या बिळात लपले होते. बाळासाहेबांनी मॅड हिंदू असल्याचे जाहीरपणे सांगितले होते, मात्र ती हिंमत उबाठा दाखवतील का, असा सवाल डॉ. वाघमारे यांनी केला. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या घरी जाऊन तुम्ही ब्रॅंड नाही तर बाळासाहेबांच्या विचारांचा बॅंड वाजवला, अशी खोचक टीका डॉ. वाघमारे यांनी उबाठावर केली. स्वाभिमान गहाण ठेवून राहुल गांधीसमोर झुकणारे उबाठा हे लाचारपुत्र आहेत तर बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे विचारपुत्र आहेत, असे डॉ. वाघमारे म्हणाल्या.

Thane News : “शाडू मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक, पण खाडीत विसर्जन धोकादायक” काय सांगतायत पर्यावरणतज्ज्ञ ?

Web Title: Congress has pointed out a place for the self respect sacrificed with a sharp criticism from jyoti waghmare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 09:22 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Jyoti Waghmare
  • shivsena

संबंधित बातम्या

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
1

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
2

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
3

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
4

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.