Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muslim Politics: निवडणुकीत काँग्रेसकडून मुस्लीमांना कमी तिकीटे? काँग्रेस नेत्याने दिले उत्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तुष्टीकरणाचे राजकारण नको. जागावाटपाबाबत कोणताही संभ्रम नाही. मात्र, अद्याप अंतिम चर्चा सुरू आहे.  20 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण 288 जागांपैकी 270 जागांवर एकमत झाले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 27, 2024 | 05:56 PM
Muslim Politics: निवडणुकीत काँग्रेसकडून मुस्लीमांना कमी तिकीटे? काँग्रेस नेत्याने दिले उत्तर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्रात  विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.   निवडणुकीसाठी राज्यात एकापाठोपाठ एका पक्षाकडून आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे.  काँग्रेसने गुरुवारी (24 ऑक्टोबर) 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 3 मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. पण  काँग्रेसने यावेळी सर्वात कमी मुस्लिम उमेदवारांना  तिकीट दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. पण काँग्रेस नेते नसीम खान यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत, काँग्रेसने नेहमीच सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. एका  वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात  त्यांनी यावर भाष्य केलं आहे.

नसीम खान  म्हणाले की, ” महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तुष्टीकरणाचे राजकारण नको. जागावाटपाबाबत कोणताही संभ्रम नाही. मात्र, अद्याप अंतिम चर्चा सुरू आहे.  20 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण 288 जागांपैकी 270 जागांवर एकमत झाले आहे.

हेही वाचा:  45000 कोटींचा बिझनेस… मात्र, नेहमी मोबाईल सायलेंट ठेवतो हा बिझनेसमन, स्वत:च सांगितले कारण!

व्होट जिहादबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी  भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आजच्या राजकारणात अशी वाक्ये वापरली जात आहेत, जे लोकशाहीसाठी चांगले नाही. मत जिहाद असे कोणतेही प्रकार होऊ नये ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. लँड जिहादची चर्चा होऊ नये. भारत-पाकिस्तान-स्मशानभूमी अशी चर्चा व्हायला नको. मुद्दा देशाची एकता आणि अखंडता आणि देशाची जडणघडण मजबूत करण्याचा असावा. या देशात अल्पसंख्याकांनी नेहमीच बलिदान दिले आहे.

नसीम खान या म्हणाले की, आपण महागाई कशी थांबवू, बेरोजगारी कशी दूर करणार यावर चर्चा करू.  गेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने धर्माच्या राजकारणापासून दूर राहायचे ठरवले आहे. विकासाच्या राजकारणात राहायचे आहे. देशाच्या लोकशाही आणि संविधानाच्या बळकटीसाठी लढणाऱ्यांसोबत राहायचे आहे. महाराष्ट्राला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 

Web Title: Congress leader clearly stated that congress will give fewer tickets to muslims in the elections nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 05:27 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Abu Azmi : “काँग्रेस अहंकारी झाली, मित्रपक्षांचेही ऐकत नाही…”, सपा नेते अबू आझमी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
1

Abu Azmi : “काँग्रेस अहंकारी झाली, मित्रपक्षांचेही ऐकत नाही…”, सपा नेते अबू आझमी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र
2

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र

Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा
3

Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
4

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.