Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर येथे काँग्रेसचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय सोशल मीडिया शिबिर

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 17, 2022 | 04:25 PM
नागपूर येथे काँग्रेसचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय सोशल मीडिया शिबिर
Follow Us
Follow Us:

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागातर्फे नागपूर येथे 28 व 29 मे रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय “नवसंकल्प सोशल मीडिया शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.

शनिवारी 28 मे रोजी आयोजित राज्यस्तरीय शिबिरात काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी सहभागी होतील. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व राज्यातील सन्माननीय मंत्री प्रामुख्याने उपस्थित राहतील.

[read_also content=”कालच्या पुण्यातील राडा संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना माहिती देणार : जगदीश मुळीक https://www.navarashtra.com/maharashtra/will-inform-devendra-fadnavis-regarding-yesterdays-radha-in-pune-jagdish-mulik-nrdm-281077.html”]

रविवारी, 29 मे रोजी घेण्यात येणा-या राष्ट्रीय शिबिरात देशभरातील विविध राज्यांतील काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया विभागाचे समन्वयक व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या वेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहण गुप्ता, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व इतर सन्माननीय नेते आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

Web Title: Congress state and national social media camp at nagpur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2022 | 04:25 PM

Topics:  

  • ashok chavhan
  • Congress
  • congress nana patole
  • Nagpur News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
1

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार
2

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
3

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
4

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.