Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी अमरावतीच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली. राज्यभरात भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाईसाठी आंदोलनंही होत आहेत.

  • By Aparna
Updated On: Jul 30, 2023 | 05:22 PM
सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक
Follow Us
Follow Us:

सांगली: शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी अमरावतीच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली. राज्यभरात भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाईसाठी आंदोलनंही होत आहेत. अशातच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रतिमेवर रविवारी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक करीत वक्तव्याचे समर्थन केले.

या पार्श्‍वभूमीवर सांगलीमध्ये रविवारी सकाळी शिवप्रतिष्ठानचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. अमरावती येथे महात्मा गांधी यांच्याबाबत गुरूजींनी आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याचा आरोप करण्यात येत असला तरी आरोप करणार्‍यांनी मूळ चित्रफित पाहून खात्री करावी. काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक भिडे यांच्याविरूध्द चिखलफेक करण्यात येत आहे. अमरावती येथे गुन्हा दाखल झाला असला तरी आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण, जाणीवपूर्वक गुरूजींचा होत असलेला अवमान आम्ही सहन करणार नाही असा इशारा यावेळी हणमंतराव पवार यांनी दिला. अविनाश सावंत यांनीही यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते कायमपणे भिडे गुरूजींच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची ग्वाही दिली.

Web Title: Consecration of milk on the statue of sambhaji bhide the founder of shivpratisthan in sangli nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2023 | 05:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • sambhaji bhide
  • Sambhaji bhide news
  • sangli news

संबंधित बातम्या

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
1

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.