देशद्रोही सर्वसामान्यांना अपमानित करणे, संविधानाच्या विरोधात काम करणारे, महिलाविरोधी बोलणारे संभाजी भिडे विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आर पी आयचे ठाणे जिल्हा अध्यक्षांनी केली आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला आहे. या प्रकरणावरुन राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून आता अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे.
मराठ्यांना आपण कोण आहोत, हे कळत नाही, हे दुर्दैव आहे, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांनी केलं आहे.
सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच्या निषेधार्थ भिडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी अमरावतीच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. महाविकास आघाडीच्या…

मनोहर भिडे यांचा जन्म १० जून १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला आणि आज त्यांना संभाजी भिडे किंवा गुरुजी म्हणूनही ओळखले जाते. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रवेश…