Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara ZP मध्ये २० कोटींचा निधी ‘नियमबाह्य’ वळवला? सीईओ याशनी नागराजन यांच्यावर गंभीर आरोप

जवळपास २० कोटींचा निधी गेल्या तीन वर्षांमध्ये वळवण्यात आला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वीस कोटींचा जिल्हा परिषदेला चूना लावला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 02, 2026 | 01:44 PM
Satara News, Maharashtra ZP, District Council, Budge t2026, Yashni Nagarajan,

Satara News, Maharashtra ZP, District Council, Budge t2026, Yashni Nagarajan,

Follow Us
Follow Us:

Medha ZP Politics: सातारा जिल्हा परिषदेत प्रशासक म्हणून कामकाज पाहत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्हा परिषद सेस फंडाचा गैरवापर केला असून,हा फंड अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी वापरत चुकीच्या पद्धतीने वापरला आहे. जवळपास वीस कोटींचा निधी हा या कालावधीत वापरला गेला असून हा बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

सातारा जिल्हा परिषदेतील सेस फंड हा चुकीच्या पद्धतीने प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशणी नागराजन यांनी खर्च केला असून, अंगणवाडी इमारतीला नियोजन समितीतून प्रस्तावित निधी मंजूर झालेला असताना देखील जिल्हा परिषद सेसफंडातील लाखो रुपये हे अंगणवाडी इमारतींसाठी चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य वळवण्यात आले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर शिवसेनेला संशय असून नेमके हे पैसे वळवण्याचा उद्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट करावा.

Maharashtra Politics : तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन

जवळपास २० कोटींचा निधी गेल्या तीन वर्षांमध्ये वळवण्यात आला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वीस कोटींचा जिल्हा परिषदेला चूना लावला आहे. असा थेट आरोप पवार यांनी केला तर चुकीच्या पद्धतीने केलेल्या खर्चाची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी व दोषीवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

 

Web Title: Controversy in satara zp sandeep pawar questions ceo over alleged misallocation of cess fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Satara News
  • Satara Politics
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
3

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
4

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.